good morning sms in marathi

Good morning sms in marathi some peoples refer it as shubh sakal sms (messages) in marathi🎭‪ ‎आयुष्यात तीच नाती फार छान असतात ज्यात "मी/आम्ही,माझ/तुझ" नव्हे तर ; "आपण" असतो..
जिवनात आनंद आहे कारण,सोबत तुम्ही आहात.....✍
*विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण*
*कारल कडू ,*
*ऊस गोड तर,* 
*चिंच आंबट होते*
*हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे* 
             *दोष कर्माचा असतो...*  
        
                    ...
                        🏵
        👌लाखात एक सत्य👌
       
  *८४ लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमावतो,*
*पण कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.*
*आणि माणुस पैसे कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट भरत नाही..?* 

      *🌹!!-शुभ सकाळ-!!🌹*


     💐😊 शुभ सकाळ 😊💐


good morning sms in marathi


एक सुंदर वाक्य

प्रत्येक दिवस एक
      "अपेक्षा "
घेऊन सुरू होतो,आणि एक
"अनुभव "घेऊन संपतो..

      💐शुभ सकाळ  💐🔅


good morning greetings🔆🌸🔅     सुंदर विचार        🔅🌸🔆

   
   माणसाच्या परिचयाची सुरुवात
        जरी चेहर्‍याने होत असली तरी,
               त्याची संपूर्ण ओळख
       वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.

       कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर
          फारसं मनावर घेवु नये कारण,
          या जगात असा कोणीच नाही
         ज्याला सगळे चांगलं म्हणतील.
    💐🌹शुभ  सकाळ🌹  💐


good morning greetings


कधी कुणाच्या शोधात नका निघू कारण...
लोक हरवत नाही, बदलून जातात....,

 !!..ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टी वरून हि पाणी येत ती लोक कमजोर नाही तर सच्च्या मनाची असतात!!

      💐 शुभ सकाळ 💐

good morning greetings

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की,
पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.
तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,
त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.
आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,
नाती अतूट राहतील व जपता येतील..

१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.
२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.

     💐 शुभ सकाळ 💐


good morning greetings💝💜💙💚💛❤💝
कमीपणा घ्यायला
    शिकलो.
       म्हणून आजवर खुप
           माणसं कमावली..
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
    *हिच माझी श्रीमंती *
💞🍇💞🍇💞🍇💞
 प्रसंग सुखाचा असो
      किंवा दुःखाचा
         तुम्ही हाक द्या
             मी साथ देईल
🐾🌺🐾🌺🐾🌺🐾
     💐 शुभ सकाळ💐

good morning greetings      जगायचं आहे तर
स्वतः च्या पद्धतीने जगा...
         कारण लोकांची पद्धत तर
 वेळेनुसार बदलत असते...
-शुभ सकाळ
जय शिवराय

good morning greetings


पोट आणि ईगो कमी असेल तर
माणूस कोणालाही मिठी मारू शकतो.

          😉 !! Morning !!😉


good morning sms in marathi


शांत पाण्यात स्पष्ट प्रतिमा पहात
असतांना कुणी पाणी ढवळून वलय
निर्माण केलं,

* तर गोंधळुन जाऊ नका *

* पाणी पुन्हा शांत होण्याची वाट पहा,
प्रतिमा पुन्हा स्पष्टच दिसेल *

* दैनंदिन कामात ही असे अडथळे
येतच असतात म्हणुन खचून जायचं नसतं,
थोड्या वेळाने त्याच कामात रमायचं असतं..

* शुभ सकाळ *

good morning sms in marathi


‬: जिथे प्रयत्नाची उंची
             मोठी असते,
तिथे नशीबाला पण कमीपणा
          घ्यावा लागतो...!!!
सुंदर
क्षणांची
वाट पहाण्यापेक्षा

लाभलेला क्षण सुंदर करा
       🌷🌷💞💞💞🌷🌷
          🌺शुभ सकाळ  🌺🌹🌹शब्दगंध🌹🌹
✍🏻...आयुष्यात सर्व काही ठरलेलं असतं, विधी लिखित मांडलेलं असतं.

      सूर्याच्या कक्षेबाहेर पृथ्वीलाही जाता येत नाही.

       भल्यासाठीच होते सारे, कळत असूनही कुणाला लगेच पटत नाही.

       हे जीवन एक गुपित आहे,  इथे सर्व काही लपवावं लागतं,

        मनात कितीही दुःख असले, तरी जगा समोर हसावं लागतं...✍🏻
🌹☕शुभ सकाळ☕🌹
🎄🌺🎄🌺🎄🙏🎄🌺🎄🌺
कोकिळा स्वतःची भाषा बोलते म्हणून ती मुक्त आहे.


परंतु पोपट दुसऱ्याची भाषा बोलतो म्हणून तो पिंजर्यात गुलाम बनून राहतो.


म्हणून स्वतःची भाषा, स्वतःचे विचार आणि स्वतःच्या मनावर  विश्वास ठेवा तरच आयुष्य हे सुंदर असेल.

💐 शुभ सकाळ 💐


🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹
"मोगरा" कितीही दुर
असला तरी *"सुंगध" येतोच,
तसेच
"आपली माणसे" किती ही दुर
असली तरी "रोज सकाळी त्यांची  आठवण येतेच"👍
🌞 शुभ  सकाळ 🌞
🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹💞🌹#जिभेला झालेली जखम लवकर बरी
होते पण जिभेमुळेझालेली जखम
कधीच बरी होत नाही...
शेवटचे वाक्य नक्की वाचा !!!
======
🌹 देव प्रत्येकाच्या घरी जाऊ
       शकत नाही म्हणून त्याने
 निर्माण केली
 👉 "आई"👌
  🌹 देव प्रत्येकाशी बोलु शकत
 नाही म्हणून निर्माण केले
"संत"
  🌹 देव प्रत्यक्ष मदत करू शकत
       नाही म्हणून निर्माण केले
👉 "मित्र"👌
  🌺 शुभ सकाळ🌸🌹 🌸🌻🌸‼🕉‼🌸🌻🌸

सुंदरता नसली तरी चालेल!
सोज्वळता असली पाहीजे!!
सुगंध नसला तरी चालेल!
दरवळ असायला पाहिजे!!
नातं नसलं तरी चालेल!
आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!
भेट होत नसली तरी चालेल!
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!

           💐शुभ सकाळ 💐
 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
नमस्कारचे सुद्धा आता
तुकडे पडलेत
'जय जिजाऊ', 'जय भीम','जय भगवान', 'जय मल्हार','जय रोहिदास', 'जय राणा'

सकाळ सुद्धा आता
'जात' घेऊनच उगवते
'शिवसकाळ', 'भिमसकाळ',
'लहूसकाळ'

समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन, हातात लेखणीची मशाल घेऊन, क्रांतीची भाषा करणारे कवी सुद्धा आता 'जात' सांगून टाकतात
'शिवकवी', 'भीमकवी', 'मल्हारकवी'

वादळं सुद्धा आता
'जात' घेऊन येतात
'भगवं वादळं', 'निळं वादळं','हिरवं वादळं', 'पिवळं वादळं'

रंगात विभागलेत आता
पाऊस, वारा, वादळं,
शहरातली दुकाने
अन्
गावच्या वेशीसुद्धा !

पण
रक्ताचा 'रंग' मात्र
अजूनही 'लालच' !
😔😔😔
👍🏼👍🏼 मनुष्य हीच खरी आहे जात , करा या वर मात ,
 नाहीतर
देश,, जाईल  धूळ खात , यावर करा मात ,
एकच आपली भारतीय  जात .
🌞🌞शुभ प्रभात🌞🌞

good morning greetings


╭══════════════╮
 💐 💐‼ चांगला विचार ‼💐💐       ╰══════════════╯

जगातील सर्वात चांगली भेंट म्हणजे वेळ आहे,कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो,तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो,जो परत कधीच नाही येत......

🌺☘🍁शुभ सकाळ🍁☘🌺

good morning greetings

 ✍ सिक्का दोनो का होता है..
  Heads  का भी Tails का भी

  लेकीन वक्त उसीका चलता है.
   जो पलट कर ऊपर आता है...

         💐 शुभ सकाळ 💐

good morning greetings

💞🍁 सुंदर पहाट🍁💞

​विश्वातील​ ​कोणतीच​ ​गोष्ट​ ​आपल्या​ ​स्वतःसाठी​ ​नसते..!​
                    🌊
​समुद्र​ स्वतः पाणी नाही पीत,                                🌳
​झाड​ स्वतः कधी स्वतःच फळ नाही खात,
                  🌞
​सूर्य​ स्वतःसाठी सृष्टिचं पोषण नाही करत,
                 🌹
​फूल​ आपल्या स्वतःसाठी सुगंध नाही पसरवत.

कारण ​इतरांसाठी जगण​ हेच ​खरं जीवन​ आहे.
💐🌞 ​ शुभ सकाळ​🌞💐

good morning greetings

✍✍
आयुष्यात कितीही कठीण
       प्रसंग आले
            तर
   तक्रार करू नका,
           
            कारण
            "देव"
   असा डायरेक्टर आहे,

              जो
     कठिण रोल" नेहमी
   बेस्ट अँक्टरलाच" देतो.
     *💞💞
Good Morning

good morning messages in marathi 


 🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं,
      मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो,
        मनात इतरांविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो,
      मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो,
        मनातले हे भावच तर माणसाला सुंदर बनवत असतात.
🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
🌻आयुष्य खुप सुंदर आहे,आनंद घ्या.🌻

good morning sms in marathi


जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...

    माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे
लोकांच काय ,लोक तर
देवात पण चुका काढतात.
         
  🌙💕🌙 शुभ सकाळ 🌙💕🌙

good morning messages in marathi 

ना दूर राहील्यामुळे नाती तुटतात
     ना जवळ राहील्याने जोडली जातात
      हे तर अनुभूतीचे पक्के धागे आहेत.
           जे आठवणं काढण्याने
           आणखी मजबूत होतात

🌴🐾शुभ सकाळ 🐾🌴
🌹 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*

good morning messages in marathi 


🥀💐✍
अकेले ही लड़नी पड़ती है....
  जिंदगी की लड़ाई..............
क्योकि,
लोग तसल्ली देते है....
  साथ नही..... 🥀✍

Good Morning 🙏

good morning messages in marathi 

🍂🍂

आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, राशींवर नाही.
कारण
राम-रावण, ओबामा-ओसामा,  कृष्ण- कंस
यांच्या राशी एकच होत्या,
 पण कर्म वेगळे...!

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्..भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.🌿🌾

🌹🌹 शुभ सकाळ🌹🌹

good morning messages in marathi 


🍀🍀🍀🍀🙏🍀🍀🍀🍀🍀🍀 🍀
       रस्त्यावर वेगाची मर्यादा असते.
         बँकेमध्ये पैशांची मर्यादा असते.
          परीक्षेत वेळेची मर्यादा असते.
    इमारत बांधताना उंचीची मर्यादा असते.
  परंतु चांगले विचार करायला कोणतीही मर्यादा नसते.
           म्हणून सकारात्मक  विचारांची उंची वाढवा ...     आणि निश्चित ध्येय गाठा...
    
      😊 शुभ सकाळ😊
                         
🍁 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🍁
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀आपला दिवस आनंदात जावो हिच सदिच्छा 💐💐💐


good morning quotes in marathi


💐💐💐💐💐💐💐💐💐
👨‍👩‍👦‍👦 आयुष्यात तूम्ही किती 😊आनंदी आहात
☝याला महत्त्व नाही....
☝तूमच्यामुळे किती👩‍👩‍👧‍👧 जण आनंदी आहे
☝याला खूप महत्त्व आहे..🤗
✍ 
 शुभ सकाळ


good morning quotes in marathi

‌🇬‌🇴‌🇴‌🇩 ‌🇲‌🇴‌🇷‌🇳‌🇮‌🇳 ‌🇬
🌼🐾🌾🌼🐾🌾🌼🐾🌾
 हमेशा खुश
रहना  चाहिए,
 क्योंकि
परेशान होने से
 कल की मुश्किल
दूर नही होती
बल्कि....
 आज का सुकून
भी चला जाता
 है।
🌼🐾🌾🌼🐾🌾🌼🌾💐
       Good Morning
🌹Have a Nice Day 🌹
"विश्वास"हा कॉइन बॉक्सच्या १रुपया सारखा असतो..
एकदा टाकला कि टाकला..
आणि "गैरसमज"हा 2000 च्या नोटे सारखा असतो..
नोट कितीही करकरीत असु दे दुकानदार संशयानेच बघणारचं..! 🌾🌺🌺🌾     
 🙏🙏शुभ सकाळ 😊😊
✍🏼...
       नाशिवंत हा देह सारा,
       उद्या भंगून जाईल |
    काय कमावले, काय जमवीले
    कधीतरी मातीमोल होईल |

       दोन शब्द प्रेमाचे
       घ्यावे सदा मुखी |

       प्रेमानेच जग जिंका,
     मग होतील सर्व सुखी ||

🌹 शुभ सकाळ 🌹


"ज्यावेळी आपला मित्र प्रगती
करत असेल तर
त्यावेळी गर्वाने सांगा की😊
तो माझा मित्र आहे" आणि
"ज्यावेळी आपला मित्र
अडचणीत असेल तर
गर्वाने सांगा की मी
त्याचा मित्र आहे"
हम वक्त और हालात के साथ
"शौक" बदलते है...😊
"दोस्त" नही.
        💐शुभ सकाळ💐
 जंगलात आग लागलेली असताना एक चिमणी स्वतःच्या चोचीने पाणी वाहून आग विझवण्यासाठी धडपडत असते. 
ते पाहून एक कावळा तिला सांगतो की,"तू कितीही प्रयत्न केलेस तरी ही आग विझणार नाहीये." 
त्यावर चिमणी सुंदर उत्तर देते की,"या   जळालेल्या जंगलाचा जेव्हा इतिहास लिहीला जाईल, तेव्हा माझे नाव 'आग लावणाऱ्यां'त नव्हे, तर 'आग विझणाऱ्यां'त येईल."....

        

  😊 माणसे जोडणे हाच आमचा धर्म😊💞😘
कुणा वाचून कुणाचे काय
आडत नाही,
हे जरी खरे आसले,
तरी कोण कधी उपयोगी पडेल,
हे सांगता येत नाहि.
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी,
छोट्यांना कधी विसरु नका. कारण,
जीथे सुईचे काम असते,
तिथे तलवार कधीच चालत नाहि.

   💐  *Good Morning *💐 🙏🌿 चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "वाट" बघतात🌿...
        🌿अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे "प्रयत्न" करतात🌿..
        पण " 🌿सवोॅतम" गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या " प्रयत्नांवर" अतूट विश्वास ठेवतात🌿...
👉  " आयुष्य" अवघड आहे पण, अशक्य नाही🌿🙏...!!😘😍😘😍
  
   🌷 शुभ सकाळ 🌹सितारों के बिस्तर से सूरज को जगाया है,
चाँद को रात का मेहमान बनाया है,
कोई इंतजार कर रहा है मेरे SMS का,
ठंडी हवाओं ने अभी अभी मुझे बताया है…
Good Morning ! हसता हसता सामोरे जा 
 "आयुष्याला".....
तरच घडवू शकाल 
  "भविष्याला".....
कधी निघून जाईल ,
   "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण"
 परत मिळणार नाही..!!!
   
    💓🌴 शुभ  सकाळ   🌴💓
😊😊😊😊😊😊😊😊


तुम्ही कोणत्याही ठिकाणी पोहचा,
तिथे तुमच्या आधी कोणी तरी असेलच..
तुम्ही कितीही सुंदर आणि किंमती वस्तू खरेदी केलीत,
तरी त्यापेक्षा चांगली वस्तू उपलब्ध असणारच..
म्हणून कधीही तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका..
कारण या खेळाला अंत नाही..
जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद संपतो..
 शुभ सकाळ


🌷....🌱 *शुभसकाळ*🌱.... 🌷

यशस्वी आयुष्यापेक्षा
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण.....
यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या
आपण स्वतः सिद्ध करतो.

       💐💐 *सुप्रभात* 💐💐


 *🔆🌸🔅     सुंदर विचार        🔅🌸🔆*

        *माणसाच्या परिचयाची सुरुवात*
        *जरी चेहर्‍याने होत असली तरी,*
               *त्याची संपूर्ण ओळख*
       *वाणी,विचार आणि कर्मांनीच होते.*

       *कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर*
          *फारसं मनावर घेवु नये कारण,*
          *या जगात असा कोणीच नाही*
         *ज्याला सगळे चांगलं म्हणतील.*
    💐🌹शुभ  सकाळ🌹  💐
-----------------------------------------------------------
*💐*मोजत बसु नये* 
*वर्ष आणी तारखा....*
*जिवनाचा आनंद घ्यावा*
*फुलपाखरा 🦋सारखा*💐

*🙏*Good morning🙏*


👣👣👣👣👣👣👣👣👣👣👣

💐 *"अर्जुनचा श्रीकृष्णाला प्रश्न"-:*💐 

     *"केशवा जर ‘मृत्यू‘ सगळ्यांना येणार असेल तर हे भजन-कीर्तन, पुजा-अर्चा, हा सत्संग कशाला.???*
   *"जो मनुष्य मौज-मस्ती करतोय त्यालाही मृत्यू येणारच आहे. आणि जो सत्संग करतोय त्यालाही.."*

*श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितल- :*

*पार्था,* 

     *"मांजर जेव्हा उंदराला पकडते* 
*तेव्हा ती त्या उंदराला दाताने मारुन* *टाकून, खाऊन टाकते. पण तीच मांजर जेव्हा त्याच दाताने* *आपल्या पिल्लांना पकडते तेव्हा त्यांना* 
*खात नाही. उलट खूप नाजूक पद्धतीने त्यांना एका जागेवरुन* *दुसर्‍या जागेवर घेऊन जाते. दात पण तेच आहेत तोंडही तेच आहे,* *फक्त*
*परीणाम वेगवेगळे आहेत.."*

     *"तसेच मृत्यू एकच आहे, पण एक प्रभूच्या चरणामध्ये विलीन होईल,*
*तर दुसरा ८४ फेर्‍यामध्ये अडकेल.."*

*: विष  काय आहे ..?*
     *"भगवान श्रीकृष्ण यांनी खुप छान उत्तर दिले...*
*जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा*
*जास्त मिळाली की ती विष बनते...*
*मग ती ताकत असो*
*गर्व असो.*
*पैसा असो.*
*भूक असो.."*

     *"शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....*
*जशी,एक जीभ बत्तीस*
*दातांच्या मध्ये रहाते,*
*सर्वांना भेटते,*
*पण कोणाकडून दबली जात नाही"..l

 *सुखाचे १७ पाऊले*👏👏
..................................................
❗जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
❗मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
❗अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
❗ध्यानस्थ होऊ भगवंताला 
आठवावे... ४
❗सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
❗काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
❗घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
❗येतो असा निरोप घेऊन 
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
❗समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
❗चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
❗येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
❗जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
❗सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
❗जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
❗प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
❗सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७

*🙏🏼आपले आयुष्य आनंदात जावो*🙏
     💐💐* ||श्रीरामसमर्थ||💐💐

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺" स्पष्ट " बोला पण असे बोला कि समोरच्याला " कष्ट " होणार नाही
अन् त्याचे आणि तुमचे नाते "नष्ट "  होणार नाही.." 
प्रयत्न करा की कोणी आपल्यावर रुसु नये जिवलगाची सोबत कधी सुटु नये.
नाते मैत्रीचे असो की प्रेमाचे  असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.

🌷🌷🌷 शुभ सकाळ 🌷🌷🌷चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही…
*🙏🙏🙏शुभ सकाळ!🙏🙏🙏*


 🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹
माणूस हा वेळेनुसार ,वागत असतो...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो,

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही..
अगदी तसच...

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻
आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻
माझं म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप चांगलं आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ...

🌻🌿🌻🌿🌻🌿🌻
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।...

🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹🍀🌹

🌺शुभ सकाळ🌺
             
🌸🌾🌸🌾🌸
🍃🌼तुमचा दिवस आनंदात जावो🌼🍃"पुस्तके" आणि "चांगली माणसं" लगेच कळत नाहीत, 
त्यांना वाचावं लागतं...!                          
  💐शुभ सकाळ💐*माणसाने एकदम सुखाने*
           *आयुष्य जगावं*

   *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा*

   *कारण आपण  फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय* 
🌹 *शुभ सकाळ** 🌹


*ज्याचे जसे चरित्र असते,*
*तसे त्याचे मित्र असतात.*

*शुद्धता तर विचारा मधे असते,*
*माणूस कुठे पवित्र असतो.*

*फुलात सुद्धा कीडे असतात,*
*दगडात सुद्धा हिरे असतात.*

*वाईट सोडून चांगल बघा,*
*मांणसात सुद्धा देव दिसेल,*

*मी तुमच्यात आहे, हे माझे भाग्य आहे,*
*परंतु तुम्ही माझ्या सोबत आहात,*
*हे माझे सौभाग्य..*
*🌹🌞शुभ सकाळ🌞🌹 *Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: