Marathi prem kavita
तुझ्या प्रेमाच चांदन
माझ्या
ह्रदयात
मावळाव
. आणि
तुझ्या
पहिल्या
प्रेमाच्या
स्पर्शात
मी
विरघळून
जाव
.!!
तुझ्या आठवणीत खूप रडायच..पण तरीही तुझ्यावरच प्रेम करायचयं
खूप प्रयत्न केले मी तुला विसरायचे
पण.
कस सांगू , मी ह्या ह्रदयाला..
की.
ओढ लागली होती तुझी मला
हरवलो होतो मी तुझ्यात.
तुला बघितलं नाही. कि मन कासावीस व्हायच.माझ
आणि तू समोर आलीस की
तुला बघून
ओठांवर आलेले शब्द ही
अबोले व्हायचे..माझे
आणि आता
कुठे हरवलीस माझ्या ह्रदया पासून
काही कळेना मला...
तुझ्या विना खूप एकटा झालोय ग. आता
जगणं ही माझ अवघड झालंय तुझ्या वाचुन..
अशीच का मला एकट्याला सोडून निघून गेलीस
अर्धवट आयुष्य देउन.
खूप आठवण येते तुझी मला
नाही विसरू शकत मी तुला..
खूप प्रेम करतो मी तुझ्या वर....
तुझ प्रेम..
आजही माझ्या ह्रदयात
तूझी आठवण करून जगतय.
खेळ भावनांचा पाहताक्षणी
सुरू
होतो....
वेग
ह्रदयाच्या
गाडीचा
वाढू
लागतो....
तिच्याच
स्वप्नात
मन
हरवून
जात....
प्रेम
काय
असत
इथेच
तर
समजतं....
ड़ोळे
मिटले
की
तिचाच
चेहरा
ड़ोळ्यासमोर
येणं.....
एकांतातही
तिचीच
आठवण
येणं....
दिवस
रात्र
तिच्याच
विचारात
बुडून
जाणं....
हेच
तर
असत
प्रेमात
पड़णं....
ओढ
असते
तिला
भेटण्याची....
सर्व
काही
तिला
सांगण्याची....
तिला
काय
वाटेल
ही
भिती
असते
मनाची....
हीच
तर
वाट
असते
प्रेमाची....
धाड़स
करून
तिला
सर्व
काही
सांगणं....
मग
तिच्या
उत्तराची
वाट
पाहणं....
तिच
उत्तर
हाच
असेल
अस
वाटणं....
हेच
तर
असत
प्रेमातल
वागणं....
खेळ
भावनांचा
सुरू
होतो
तिच्याही
मनात....
तिही
हरवून
जाते
त्याच्याच
स्वप्नात....
पाहता
पाहता
होतो
दोन
जिवांचा
मेळ....
प्रेमासाठी
आता
अपूरा
पड़तो
सर्वच
वेळ.....
ही
आहे
गोष्ट
प्रेमाची....
ओळख
नव्हती
मला
कवितेची....
प्रेमामुळे
ओळख
पटली
शब्दांची....
आणि
मीही
लिहीली
कविता
प्रेमाची....
प्रेम
काय
असत
हे
प्रेम
आपल्या
जी
गोष्ट
आवडते
ते
अस
प्रेम
झोपल्यावर
आपल्या
आवडत्या
वक्ती
चा
चेहरा
जेव्हा
समोर
येतो
ते
असत
प्रेम
आपल्या
पेक्षा
ही
जास्त
समोरच्या
ची
काळजी
ग्यावी
वाटते
ते
असत
प्रेम
आपल्या
आवडत्या
वक्ती
ला
खुप
दिवसानी
बगुन
जे
चेहर्या
वर
हसू
येते
ते
असत
प्रेम
बरल्या डोळ्यानी बगायच
आहे
तिला
मनातल्या
सर्व
गोष्टी
सागायच
आहे
तिला
तिचा
हात
पकडून
जग
बगायच
आहे
मला
तिचे
चे
सर्व
dream
पूर्ण
करायचे
आहे
मला
तिच्या
सोबत
भांडायच
आहे
मला
तिच्या
वर
रुसयाच
आहे
मला
तिला
आयुष्य
बर
सु:खी
बगायचे
मला
dream
dream हे काय
आहे
dream एक आशा
आहे
झोपेत
बागतो
ते
dream नसत
जे
आपल्या
झोपू
देत
नाही
ते
dream असत
dream मजे एक
वेगळा
आनंद
dream ला सीमा
नसते
dream मजे आपन
गेतला
निर्णय
आसतो
आयुष्य
एक
dream च
आहे
ज्या
ला
समजल
तो
कधी
हारत
नाही
कारन
त्याच
आपल्या
dream एक विश्वास
असतो
शेवटी
dream हे
dream असत
किती cute आहे ती
दिसयला
शांत
बोलायला
मन
मोकळी
आहे
ती
आई
ची
जान
बापाची
princess
आहे
ती
photo click करण्यात
Quin आहे ती
करच
किती
cute आणि
सादी
भोळी
आहे
ती
काय आहे तिच्यात
अस
मी
नेहमी
तीला
बगितल्या
तिच्यात
हरवून
जातो.
तिच्या
फोटो
बगितल्या
वर
मी
एका
वेगळया
आनंदाच्या
दुनियात
जातो.
खुप
बोलावस
वाटते
तिचा
सोबत
पण
बोलायला
गेलो
तर
मी
परत
तिच्यात
हरवून
जातो.
ती
online नसताना
मन
विचलित
होत
मग
परत
परत
तीच्या
dp बगन्यात
कडत
नाही
टाइम
कुट
निगुण
जातो.
आज ना मला
खूप
खूप
रडायचंय
मनात
असलेलं
आठवणींच
काहूर
मला
शांत
करायचंय
आज
ना
मला
खूप
खूप
रडायचंय
तुझ्या
गोड
आठवणी
रोमरोमांत
वसलेल्या
आज
मला
त्यांना
मुळासकट
उपटून
काढायचंय
आज
ना
मला
खूप
खूप
रडायचंय
तुझ्यासोबत
घालवलेला
तो
प्रत्येक
क्षण
मला
तुझ्यासोबत
विसरायचाय....
आणि
झालंच
जर
कधी
तर
त्या
प्रेमळ
आठवणी
सुद्धा
धुडकावून
लावायच्यात
तुझ्यासोबत
घालवलेला
एक
न
एक
दिवस
मला
तुझ्या
विरहात
जाळायचाय
आज
ना
मला
खूप
खूप
रडायचंय
आयुष्यात
पहिलान्द्या
केलेल्या
चुकीचा
मला
पश्चाताप
करायचाय
त्या
सुंदर
चुकीला
आठवून
आज
पुन्हा
एकदा
मला
खूप
खूप
झुरायचंय
आज
ना
मला
खूप
खूप
रडायचंय
पण
आज
वेळ
अशी
ठेपली
आहे
कि.....
मी
कुणाजवळ
व्यक्त
होऊ
शकत
नाही
तुझ्याजवळ
असूनसुद्धा
मी
तुझी
होऊ
शकत
नाही
इच्छा
असताना
मोकाट
हिंडण्याची
मी
कैद
होऊन
बसले
आहे...
तुझ्या
आठवणींच्या
जाळ्यातून
मला
मुक्ती
मिळालेली
नाही
डोळ्यात
असून
पाणी
मला
रडायचे
नाही
कारण
आत्म्यांना
रडता
येते
असे
मी
तरी
कधी
ऐकले
नाही
...
तरी
सुद्धा
मला
आज
ना
खूप
खूप
रडायचंय
आणि
माझ्या
जीवनाच्या
अंतानंतरही
मला
फक्त
आणि
फक्त
तुझ्या
प्रेमात
रहायचंय
आणि
मला
तुझ्या
प्रेमात
राहता
येणार
नाही
म्हणून
मला
ना
आज
खूप
खूप
रडायचंय.....
मला
ना
आज
खूप
खूप
रडायचंय.....
Aaj is mehfil mai
tuzse pyar ka yelan karta hu
tu sirf meri hai
is baat ko duninya mai
saabit karta hu.
चाँद तारे तर
नाही
आणता
येणार
मला
पण
तुझा
साठी
जगातले
सर्व
सु:ख
आणुन
देऊ
शेकतो.
देवा
कड़े
मागायच
असेल
काही
तर
फक्त
तुला
आयूष
बर
सु:खा
त
ठेव
एवड
ऐक
मागू
शेकतो.
तू
happy आहे
की
नाही
हे
नाही
माहित
मला
पण
तुझी
ऐक
जलक
बगीतली
की
मी
खूप
happy होवू शेकतो
.
शाळेचे दिवस
शाळेचे
दिवसच
वेगळे
असतात,
कारण
मोठेही
झालो
तरी
शाळेच्या
आठवणी
नेहमी
सोबत
असतात,
मित्रांसोबत
बोलणे
मुलींसोबत
खेळणे
कधी
हातात
हात
देणे
ऑफ
पिरेडला
गप्पा
गोष्टी
करणे,
कॉलेग
गेलो
तरी
ते
क्षण
मिळवता
येत
नाही
कारण
तेथे
शाळेतल्या
मित्रांसारखे
कोणीच
बोलत
नाही
म्हणून
शाळेचे
दिवसच
वेगेले
असतात,
शिक्षक
हि
चांगले
बोलतात
प्रत्येक
मुलांकडे
लक्ष
देतात
मित्रानं
सारखे
सोबती
असतात
कारण
त्यानं
माहित
असते
,
कॉलेज
च्या
जीवनात
कोणीच
सोबत
नसते
, अशी
एक
आठवण
न
विसारणारी
असते,
तीच
आठवण
माझी
शाळा
असते
कारण
शाळेचे
दिवसच
वेगळे
असते.
मैत्री म्हणजे हरवणं
मैत्री
म्हणजे
सापडणं
मैत्री
म्हणजे
वाट
बघणं
मैत्री
म्हणजे
वाट
लावणं
मैत्री
म्हणजे
बरंच
काही
जी
अजून
झालीच
नाही
मैत्री
म्हणजे
पहाट
स्वप्न
मैत्री
म्हणजे
झोप
नाही
मैत्री
म्हणजे
शांत
बसणं
मैत्री
म्हणजे
उगाच
हसणं
मैत्री
म्हणजे
दिसणं
नाही
मैत्री
म्हणजे
फक्त
असणं
मैत्री
म्हणजे
पाहिलं
प्रेम
पावसाची
पहिली
सर
अनोळखी
रस्त्यावर
भेटलेली
आयुष्यभर
पुरणारी
आठवणींची
शिदोरी
म्हणजे
मैत्री
...
जागेपणी पाहिलेलं
स्वप्न
आणि
त्या
स्वप्नात
हरवून
जाताना
हळुवार
पणे
आनंदाचं
मोरपीस
हळुवार
हाताळणे
म्हणजे
मैत्री
दुसऱ्याला
लागलेलं
पाहून
आपसूक
डोळ्यात
आलेलं
पाणी
म्हणजे
मैत्री
सुखात
आपल्या
पाठी
आणि
दुःखात
आपल्या
सोबत
असते
ती
मैत्री
असते..
झाली
एकदा
मैत्री
कि
कधीही
तोडता
येत
नसते
मनातल्या
कुठल्यातरी
कोपऱ्यात,
आठवणींच्या
झुल्यावर
जी
सदा
हसत
असते
ती
मैत्री.....





marathi prem
kavita for girlfriend
marathi prem
kavita for boyfriend
marathi prem
kavita romantic poems
marathi
kavita prem sad
marathi prem
kavita for husband
marathi prem
kavita charolya
marathi prem
virah kavita
marathi prem
kavita kusumagraj
0 comments: