Marathi thoughts on life

Marathi thoughts on life

वर्गात शिक्षक  विचारतात की,
​गाव आणि शहर यात काय फरक आहे.?​
एका मुलाने खुप सुंदर उत्तर दिले....., की इतकेच अंतर,
गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्री भटकत फिरत असतात, तर शहरात कुत्री पाळली जातात आणि गाई भटकत फिरत असतात.
जिवनाचे कडु सत्य आहे सर
​अनाथ आश्रमात मुले​
​भेटतात-गरिबांची​

​आणि वृद्धाश्रमात म्हातारीमाणस भेटतात-श्रीमंताची​


==============Marathi thoughts on life================





रोता वही है जिसने महसूस किया हो सच्चे रिश्ते को...


वरना मतलब के रिश्तें रखने वाले को तो कोई भी नही रूला सकता....!!!

डुकरासोबत जर तुम्ही कुस्ती खेळाल तर डुकराला काहीच होणार नाही
पण त्यासोबत कुस्ती खेळल्यामुळे तुमचे अंग घाण होईल व तुमचं नाव खराब होईल त्याच प्रमाणे
नालायक कपटी आणि नीच वृत्तीच्या माणसासोबत जर तुम्ही भांडाल तर त्या माणसाला काहीच होणार नाही पण
नाहक तूमची बदनामी होईल.
त्यामुळे तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहा.
विरोधकांना आणि त्यांना मदत करणाऱ्याना उत्तर आपोआप मिळेल.

-स्वामी विवेकानंद

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.