Marathi sms for college students.


🙏🙏 Magical calculation in marathi 🙏🙏
calculate how many brothers you have

आज मी गणिताच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की तुम्हाला किती भाऊ आणि बहिणी आहेत .......

विश्वास नाहीये का ?

लोकहो, हि मस्करी नाही, खरंच सांगतो .

चला बघुया.

1- सर्वात आधी भावांची संख्या घ्या !
2- आता त्यात 2 मिळवा !
3- आलेल्या उत्तराला 2 ने गुणा!
4- आता त्यात 1 मिळवा !
5- आलेल्या उत्तराला 5 ने गुणा!
6- त्या उत्तरा मधे बहिणींची संख्या मिळवा !
7- येणा-या उत्तरातून आता 25 वजा करा !
8- आता तुम्हाला दोन अंकी संख्या मिळेल.

पहिला अंक भावांचा व दुसरा अंक

बहिणींची संख्या आहे.

बघा प्रयोग करुन. 👉 लय भारी     गणित भाऊ👈

भारत हा देश गणित तज्ञ आहे... याला तोडच नाही....

पटलं ना  ?  मग करा की शेअर  😃
Different person has different point of view, this is good example.

😝 खुप अवघड झालं जेंव्हा :
१. बायोलॉजीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'शरीरातील पेशी'
२. फिजिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'बॅटरी',
३. इकोनॉमिक्सच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'विक्री',
४. हिस्ट्रीच्या शिक्षकांनी शिकवले की : सेल म्हणजे 'जेल',
५. इंग्रजीच्या शिक्षकांनी शिकवले की  : सेल म्हणजे 'मोबाइल',
शिक्षणच सोडून दिले, असा विचार करून की, ज्या शाळेत पाचं शिक्षकातच एकमत नाही अशा शाळेत शिकून पुढे काय होणार?
आणि
खरं ज्ञान मिळाले जेव्हा पत्नीने सांगितले की  सेल म्हणजे 'डिस्काउंट' !! 😜😉😆😝😀😀😃😃
👊👊👊👊

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: