Marathi suvichar messages for whatsapp status in 2018

Marathi suvichar 
is a best marathi status categories, Marathi suvichar means good thoughts in marathi its same like suvichar in hindi. there is different types of marathi suvichar such as marathi suvichar on life, which will tell about  marathi thoughts on life or marathi status on life

सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे :
पाप होईल इतके कमाउ नये ,
आजारी पडू इतके खाऊ नये ,
कर्ज होईल इतके खर्चू नये ,
आणि भांडण होईल इतके बोलू नये .ज्या माणसाकडे चांगल्या विचारांचा
भक्कम पाया नाही ,
त्याची आयुष्याची इमारत उभीच
राहू शकत नाहीमोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ …

good thoughts in marathi

स्वामी विवेकानंद :
अगदी सरळमार्गी असणे हेही एक
प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने
मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते .होकार नाकारायला आणि नकार
स्वीकारायला सिंहाच काळीज लागत.

marathi suvichar 

पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो
पण माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही
यालाच खरे आयुश्य म्हणतात .स्वामी विवेकानंद
व्क्तीमत्व सुंदर नसेल तर
दिसण्याला काहीच अर्थ नाही.
कारण सुंदर दिसण्यात आणि
सुंदर असण्यात खूप फरक असतो .

suvichar marathi

व्यर्थ गोष्टीची करणे शोधू नका
आहे तो परिणाम स्वीकारा.
अश्रू येणे हे माणसाला हृदय
असल्याचे द्योतक आहे .खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.

marathi suvichar 

हृदयात नेहमीच जे परोपकाराची
भावना बाळगतात,
त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती
यश आणि समृध्दी मिळते .प्रत्येक यशस्वी असनाऱ्या पुरुषामागे एक स्त्री असतेच
…..आश्र्यचकीत झालेली .संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व
दुसऱ्याचा दुःखाची जाणीव होय .तुमच्याकडे किती लोकांच लक्ष आहे,
हे तुम्ही किती माकड पणा करता ,
त्यावर अवलंबुन असत .

marathi suvichar 

अनेक गोष्टीवर प्रेम करा
मग तुम्हाला परमेश्वर समजेल .अचल प्रीतीची किमत चंचल
संपत्तिने कधी होत नाही .कीर्तीरूपी दवबिंदूनी हृदयरूपी
पण जास्त चमकत राहते .ध्येय साध्य करण्यासाठी घेतलेल्या
प्रयत्नांत तर खरा आनंद सामावला आहे .दारू पिऊन कोंणचेच प्रश्न सुटत नाही,
हे अगदी खर आहे;पण ,मग
ते दुध पिऊनही सुटत नाही .मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
दवबिंदू होऊन चातकाची तहान
भागवणे जास्त श्रेष्ठ .गोड आवाजात किमया असते ,ज्याच्या आवाजात गोडवा,त्याला
समस्या सोडविण्याचा त्रासच नाही .
– संत दयालनाथ

good thoughts in marathi

असे एकदम कधीही म्हणू नये :
– आम्हाला याची मान्यता द्यावी लागेल .
– तुम्हाला हे फोर्म्स भरून द्यावे लागतील .
– क्षमा करा,यापूर्वी आम्ही हे काम कधीही केलेले नाही ,
परंतु अशा प्रकारच्या कामाचा कोणीतरी प्रयंत्न केलेला आहे .तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे चालत राहा …आयुष्य हि फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसत
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते
आणि कॉपी करता येत नाही कारण
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते .आयुष्याच्या प्रत्येक
वळणावर सोबती कुणाची तरी
हवी असते
पण असे का घडते कि जेव्हा
ती व्यक्ती हवी असते …
तेव्हाच ते आपल्याजवळ नसते ?काही वेळा जास्त विचार ण करता
घेतलेला निर्णय चांगला असतो .खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख
आणि आशीर्वाद घेऊन येतात …
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू
अनुभव आणि शिकवण देण्यासाठी
येतात …

suvichar marathi

आज आपण जिथवर पोहोचलो
त्याचा अभिमान जरूर बाळगा .
जिथवर पोहोचायचे ठरवले आहे ,
तिथवर नक्की
पोहोचणार आहोत
त्याचा विश्स्वासहि जरूर बाळगला पाहिजे


marathi suvichar 

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर
आपण आपला वर्तमानकाळ
बिघडवत असतो
म्हणून जुन्या,झालेल्या चुका विसरून
पुन्हा नव्याने कमाल
लागल पाहिजे .Also check
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: