Shubh ratri sms in marathi for whatsapp status

Shubh ratri sms in marathi means Good night messages in marathi some people call it good night sms in marathi  . Shubh means good and ratri means night. Marathi langauge is a simple language which is little different than hindi language but writing lipi is same which is devnagari lipi. In previous post we saw good morning sms in marathi In this article we have collected good night sms in marathi. share this post with yours friends and family for more whats app status messages in marathi language.good night images
               
   Good night images

मनापासून प्रेम आणि क्षमा याशिवाय काहीही न झोपता झोपून जा.  आपल्यासाठी काय आहे हे उद्या किंवा परवा आपल्यासाठी असेल.  आपल्या प्रवासावर विश्वास ठेवा.  आपला आत्मा विश्रांती घ्या.  🌴🌻🌿 शुभ रात्री🌿🌻🌴
आई वडिलांनी लहानपणा पासून 2 मंत्र शिकवले...
👦🏼"मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये..
   आणि 👦🏼 मित्र 😥 दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये"...!!!
      🌦•  •🌦
🙏🏻 हाक तुमची साथ आमची 🙏🏻
💞😘  आपलाच मित्र 😘💞
      🙏  शुभ रात्री  🙏good night in marathi 


 🐾जीवनाचे तीन मंत्र  🐾

  १. आनंदात : वचन देऊ नका.
    २.  क्रोधात  : उत्तर देऊ नका.  
   ३.  दु:खात  : निर्णय घेऊ नका.
💎🌷💎🌷💎🌷💎🌷💎

   देन्यासाठी  दान,
   घेण्यासाठी ज्ञान, 
                                      आणि                                        
    त्यागासाठी अभिमान
   सर्वश्रेष्ठ आहे ...

  🌴🌻🌿 शुभ रात्री🌿🌻🌴good night sms in marathi language

 माणुसकी देखिल नतमस्तक
होईल असे माणुस बना. 
संपुर्ण जग प्रेमळ होईल 
असे प्रेम करा .
कारण "मनुष्यजन्म" फक्त
एकदाच आहे
जीवनात पैसा कधीही
मिळवता येतो,पण
निघून गेलेली वेळ आणि
व्यक्ती पुन्हा
मिळवता येत नाही.

        💐 *शुभ रात्री * 💐good night msg in marathi 


काही कामं खिशात हजार रुपयाची नोट असतानाही केवळ दोन रुपयांच्या चिल्लर मुळे अडून राहतात
म्हणुन जिवनात कधीही कुणाला चिल्लर समजु नका कारण वेळ आली की प्रत्येक जण आपली किंमत दाखवुन देतो.
       😴😴
     🌃शुभ रात्रि 🌃

gn msg in marathi 

कलीयुगाचे पर्व आहे...,
प्रत्येकालाच इथे गर्व आहे...!
 मी आहे तरच सर्व आहे...
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!
अरे वेड्या..!
कुणा वाचून कुणाच अडत नसतं.., आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे...!!!

    प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे..,
तोच या जगात खरा "श्रीमंत " आहे..!!! 
    😊👏👏👏😊
🍁 "शुभ रात्री " 🍁

good night marathi status

🦋कधी चुक झाल्यास माफ करा पण,🦋
कधी  माणुसकी कमी करु नका..!!🦋
चूक  ही  आयुष्याचं  एक  पान  आहे, 
पण ‘नाती ‘ म्हणजे 🦋 आयुष्याचं ‘ पुस्तक’ आहे. गरज  पडली  तर  चुकीचं  पान  फाडून  टाका.
पण एका पानासाठी अख्खं ‘पुस्तक’ गमावू नका.
🦋🦋 GOOD NIGHT*🦋🦋

good night marathi kavita कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
 तो 
तुम्हाला आयुष्यभर जपेल...  
 💐💐
गेलेले दिवस परत येत नाहीत
  आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
    म्हणूनच आयुष्य हसत जगा 😄
    🙏🏻😊💐शुभ रात्री  💐😊🙏🏻Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: