marathi good morning messages for whatsapp in 2018 & 2019
Hello friends we have collected marathi good morning messages for whatsapp, we have also covered one line marathi status (check the link)

#कार्यछोटेअसलेतरी...
#प्रयत्ननेहमीमोठेअसावेत....

 जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!
गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!

🙏🏻 Good morning 🙏🏻


जरुरत से ज्यादा मिले उसको कहते हैं
                नसीब

भगवान का दिया सबकुछ हैं फिर भी रोता है उसको कहते है
               बदनसीब

और कुछ भी ना होकर भी खुश रहता है..उसको कहते है..
                 खुशनसीब

 Good👆🏻💥🇲🇰मॉर्निग.🌹
व्यस्त रहे, मस्त रहेस्वस्थ रहे।
👊🏻 ( Only Royal Fau👊🏻 🏇 रफ्तार जिंदगी 🇮🇳🇮🇳🇮🇳                   "चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ  कधी सोडत नाही..
आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..
ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.
सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते..... 🏻

   💕 Life is very beautiful💕
      💐🌿 शुभ सकाळ 🌿💐


आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात....
                 कारण
 "धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी *आधी मागेच खेचावा लागतो....!!!!!!
 💐🌺🎀🌻🎀🌹🌺💐
             
    👉 शुभ सकाळ👈
 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏✍✍
              विचारपूष्प

        खुप काही अपेक्षा करावी आणि सत्य काही तरी वेगळच असावं असेकाही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात....

       कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड़ नसते....
       कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते.....
   
     💞💞शुभ सकाळ 💞💞

जगातील सर्वात चांगली भेंट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत...

🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻


सुंदर विचार.........

कमकुवत लोक सूड घेतात,
मजबूत लोक क्षमा करतात ,
आणि बुद्धिमान लोक
दुर्लक्ष करतात.👍🏻

🌿🌸🌸🌿
 आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!
      
 •••" अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या•••
        🌹 शुभ सकाळ 🌹

shiv jayanti status in marathi for whatsapp
shiv jayanti status in marathi for whatsapp

जगात भारी १९ फेब्रुवारी🚩🚩

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांचरणी कोटी कोटी मानाचा मुजरा🙏🙏🙏

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांची ३८८ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होणार ! छत्रपती शिवरायांची जन्मभुमी असलेल्या महाराष्ट्रात तसेच जगभरातल्या तब्बल २४ देशांमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते!!
मराठा बांधवांना कळकळीची नम्र विनंती , मराठा  समाजासह सर्वधर्म आणि अठरापगड जातींच्या मावळ्यांना आदर्शवत असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती जगभरातल्या इतर देशांप्रमाणेच महाराष्ट्रात सुध्दा १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करुन मराठा ऐक्याची ताकत जगाला दाखवून देऊया . शिवजयंती च्या निमित्ताने मराठा समाजाची एकी दाखवूया म्हणजे इतर कोणाचीही मराठा समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मत होणार नाही .

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या ३८८ व्या जयंतीच्या तमाम शिवप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा💐💐💐��


जय जिजावु ,जय शिवराय ,जय शंभुराजे🚩🚩🚩🚩

shiv jayanti status in marathi for whatsapp

26 January status in marathi
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
जय हिंद
उत्सव तीन रंगांचा 🇮🇳
आभाळी आज सजला 👮
नतमस्तक मी सर्वांचा 👏
ज्यांनी भारत देश घडविला 👫
भारत देशाला मानाचा मुजरा!!
 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
👏👏👏👏

बेबी को बेस पसन्द हैं,
सलमान को केस पसन्द हैं,
मोदी को विदेश पसन्द हैं,
और मुझे मेरा देश पसंद हैं।
🇮🇳      गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनायें । 🇮🇳


प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांचे सरभौमत्व आणि स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता अबाधित राहो....
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जय जवान          जय किसान
Marathi quotes on mother
We have collected best marathi status for aai 
We need mothers day messages in marathi on the mothers day

एक 16 साल के लड़के ने
अपनी मम्मी से कहा की "
मम्मी मुझे मेरे 18 सालवे के
जन्मदिन पर क्या गिफ्ट
दोगी ?
तो उस लड़के की मम्मी ने
उस से कहा की जब
तेरा 18
सालवा आएगा तो अलमारी के
ऊपर देख लेना उसमे
तेरा गिफ्ट
रहेगा अभी बता दूंगी तो
गिफ्ट
का मज़ा नहीं आएगा। .
कुछ दिन बाद
वो लड़का बीमार
हो गया उसके
मम्मी पापा उसको अस्पताल
लेकर गए

जाँच के बाद डॉक्टर ने
लड़के के माता पिता से
कहा की इसके दिल मै छेद
है ये अब २ महीने से
जयादा नही जी पायेगा

2 साल भर बाद लड़का ठीक
होकर घर गया।
तो उसे पता चला की उसकी
 माँ नही रही।
उसे ये पता चलते ही उसने
अलमारी खोली और उसने देखा की
अलमारी में एक गिफ्ट
पड़ा था। उसने जल्दी से
वो गिफ्ट खोला
उस गिफ्ट में एक
चिठ्ठी थी उस चिट्टी में
लिखा था की

​" मेरे जिगर के टुकड़े अगर तू ये चिठ्ठी पढ़ रहा है तो तू बिलकुल ठीक होगा तुजे याद है जब तू बीमार हुआ था तब हम तुजे अस्पताल लेकर गए थे डॉक्टर ने कहा की तेरे दिल में छेद है तो उस दिन मै बहुत रोई और फैसला किया की मेरा दिल तुजे दूंगी याद है एक दिन तूने कहा था की मम्मी मुझे 18 साल वे जन्मदिन पर क्या दोगी तो बेटा मै तुजे अपना दिल दे रही हु उसको हमेशा संभाल कर रखना। …… हैप्पी बर्थडे बेटा '​

यार : एक माँ इसलिए मर
गयी क्यों की उसका बेटा जी
सके। ....

*दुनिया में माँ से बड़ा दिल
किसी का नही!*

*माँ के दिल जैसा दुनिया मेँ
कोई दिल नहीँ।*

​अगर ये कहानी आप को अच्छी लगी तो जरुर शेयर करे। आज एक मेसेज माँ के नाम...​

​🌺🌺🌺Beautiful line for Mom...🌺🌺🌺​

​🌸🌺अजीज़ भी वो है,🌺🌸​

​🌺🌸नसीब भी वो है,🌸🌺​

​🌸दुनिया की भीड़ में करीब भी वो है,🌸​

​🌺उनकी दुआ से चलती है जिंदगी क्योंकि ख़ुदा भी वो है, तकदीर भी वो है ।......🌺​

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

🌸M=(Mom)
🌺U=(U Live)
🌸M=(Many)
🌺M=(More)
🌸Y=(Years)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Marathi quotes on friends
Inner Circle in marathi , marathi quotes on friends
Inner circle is a group of friends who always help of friends, this is story on real experience.


बेस्ट फ्रेंड ने  👦 हमेशा 13, 7, दिया 😘 तुम भी उसका 07, 02, 🚶‍♀ तुम 02, 09, को 👫 हमेशा  01, 07 👯‍♀ रहना है 😛 इसी लिए उसे 😘 छोड़ने की गलती 02, 12 मत करना

अपने जिगरी यार को 
फॉरवर्ड करो मैं भी हु तो मुजे भी करो 
               I love my freind
          😘😘😘😘प्रत्येकाच स्वत:च अस एक इनर सर्कल असत.. 
मैत्रीच.. नातेवाईकांच.. व्यावसायिक ओळखींच... आणि हे इनर सर्कलच खरतर आपल्याही नकळत.. 
आपली स्ट्रेंथ असत... he/she or they are there!".. या एका जाणीवेनेच निसरड्या वाटांवरून धडपडलो... उतारावरून घरंगळलो तरी  हे सर्कल येईलच.. आपल्याला उचलायला.. थांबवायला.. धरायला.. हा विश्वास असतो...

ज्याच हे इनर सर्कल स्ट्रॉग... तो खरा नशीबवान... 

कारण हे इनर सर्कल.. तुम्ही एकटे असताना, जखमी असताना, चिखलानी बरबटलेले वा घाणीनी माखलेले असतानाही... तुमच्याबरोबर असत.. तुमच्यावर प्रेम करत.. तुमच असत...

आता हे इनर सर्कल काही अस रात्री सेट केल आणि सकाळी तयार झाल.. असं नसत... 

तुमच्या बालपणापासून ते आज आत्ताच्या तुमच्या वागण्या बोलण्याचा अंश.. पाक म्हणजे हे इनर सर्कल... what you give others...it comes to you!

IF you have a strong inner circle.. means you are also a part of somebody's inner circle.. life reciprocates!...

कोणाची बालपणीची मित्रमैत्रीण ही त्या घट्ट बंधात असते.. कधी काका मामा मावशी .. कधी कलीग.. बॉस.. किंवा कोणीही... हे इनर सर्कल मधल्या व्यक्ती किंवा ग्रूपशी आपण कधीही खोट बोललेलो नसतो.. जे आहे ते तस त्यांना माहित असत.. तिथे मुखवट्याची गरजच भासत नाही... 
या इनर सर्कलमधल्यांशी रोज आपण नेट फोन किंवा तत्सम माध्यमातून संपर्कात असतोच अस नाही.. त्याची गरजही नसते.. १-२ महिने ते वर्ष.. संपर्कात नसतानाही.. एका फोनवर ते लगेच कनेक्टही होतात आपल्याशी... 

या इनरसर्कलला कधीही आपल्याबाबतीत शंका नसतात.. संभ्रम नसतो.. पैसे हवेत म्हटल तर का कशाला कधी परत? वगैरेची काहीही पडलेली नसते ह्यांना.. ओके.. एवढाच तो आश्वासक शब्द असतो.. 
या इनरसर्कलची, आपल्याला सुखाचे ग्लास किणकिणत" चीयर्स"  म्हणताना कधीही गरज भासत नाही.. पण तहान लागली तर घोटभर पाणी  हेच बनतात.. जे जगायला महत्वाचे!..

हे असे इनरसर्कल हवेच.. आपल्यालाही व आपणही कोणाचे तरी इनरसर्कल बनण्याचा प्रयत्न करावा...

डीप्रेशन, आत्महत्या, सायकीअँट्री डीसीजेस फिरकतही  नाहीत अशा ठिकाणी.. जिथे हे इनर सर्कल असत...

जागे रहा.. सजग व्हा... या प्लास्टिकच्या फुलांमधे गंध शोधत बसू नका... खरा सुगंध शोधा... त्यासाठी दगड माती चिखल काटे कुटे चे व्रण अंगावर सोसावे लागतात.. रणरणत्या उन्हातून चाललात की " इनर सर्कल" च्या सावलीच बळं मिळत...
👏🖌👏
How to say happy new year in marathi
How to say happy new year in marathi, marathi calendar status. 


कँलेंडर...

कँलेंडरची पाने चाळता-चाळता
सहज विचार आला मनात...

संपत आले हे ही वर्ष,
उणा पुरा एक महीना राहीला शिल्लक...!

आयुष्याची एक-एक वर्ष पालटून जातात किती सहज ना...

रोज दिवस उगवतो...
रोज मावळतो...
एक एक दिवस पोटात साठवतो...

मागच्या तारखांवर नजर फिरवताता,
काही दिनांकावर रेंगाळत राहते मन बराच वेळ...

त्या सुखद आठवणी होतात ताज्या आणि मनाला जाणवतो एक सुखद गारवा...

काही तारखा उगीच करतात जखमा ताज्या आणि अश्रुंचा बांध जातो फुटून...

सुख-दुःखाच्या तारखा...
हास्य-अश्रुंच्या तारखा...
मान-अपमानाच्या तारखा...
विश्वास- बेईमानीच्या तारखा...
खऱ्या-खोट्याच्या तारखा...
हव्या-नकोशा तारखा...
प्रेम-द्वेषाच्या तारखा...
आपल्या परक्याच्या तारखा...
ऊन-सावलीच्या तारखा...

अशा अगणित तारखा येऊन जातात वर्षभरात...

आणि वर्षाच्या शेवटी मागे वळून बघताना
मनात एक वेगळीच हुरहूर तशीच राहते टिकून...

आणि मनात विचार येतो...


आता येईल नवीन कँलेंडर आयुष्याच्या वेगवेगळ्या तारखा घेऊन...!!
jai hind jai maharashtra
Jai hind jai maharashtra mitranno, 


उत्सव तीन रंगांचा
आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

***********************

marathi message 26 january

Nāhī itara pēkṣā āmacē sāmān’ya asēla tara
grā’uṇḍa, pūrṇa karaṇyāsāṭhī
mājhyābaddala anāmika lakṣāta ṭhēvā dyā,
ēkadā kimāna,
dēśabhaktīpara buḍālē palīkaḍē
ēka prajāsattāka dina rōjī pradarśita karā.

***********************

marathi quotation about 26 januaryNavin marathi charolya
Here is the navin marathi charolya sangrah, Share this with your loved one and update your whatsapp status by one of following marathi statusही आपली अबोल प्रीती वास्तविक सुंदर असु दे,
पण स्वप्नात का होई ना एकदा तरी खुलू दे.


marathi charolya on career
तुला हो म्हणायला मी कधीची आहे रेडी,
पण पायात ही अडकली आहे करियरची बेडी.गुंतत चालले मी तुझ्या प्रीतीच्या जाळ्यात
पण लक्ष आहे तळ्यतमळ्याततू नाही तेथे असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरात
तुझा आभासच प्रत्यक्षात अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही जिवलग आहे जरातुझी प्रातिबंब अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रीती तिला जाणवते तरी
पण माझे मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल तुला ही अन होशील माझी कधी तरी.


तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
जसा पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच नीरस राहीलेप्रेम जेव्हा उमलत होत
तेव्हाच सारं बरसत होत
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा तेव्हा फसवत होतं….


marathi charolya on life
छंद :


लाविलास तू मजला काय तुझा छंद,
त्या मध्ये विसरलो मी “गोविंद”
तुझाच ध्यास, तुझाच वर्ण,
आता वावरतो मी मुक्त.


Marathi charolya sms
We have many marathi charolya sms for couples, nowadays youngster like to update marathi love status. Check best marathi love status for whatsapp or facebook. See you again

मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही


कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही


तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा


मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते


तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी

Makar sankranti wishes in marathi
Makar sankranti festival is the popular festival in india. this festival also known as kite festival all over world. Indian Peoples like to celebrate all indian festivals because of its holyness and scientific reason behind its celebration.
Makar sankranti festival starts with flying kites early in the morning. We shall cover whole day makar sankranti celebration article. In this post we have collected makar sankranti 2018 wishes in marathi for you.

Wish you happy makar sankranti wishes to all from apalimarathistatus team. Makar sankranti 2018 on14 january 2018. We have collected makar sankranti wishes in marathi, please wish your loved ones by sharing this 
post, thanks for your support to apalimarathistatus team.


Sankranti chya haardik shubhechha
Marathi Asmita.. marathi mann,
Marathi paramparanchi Marathi Shaan,
Aaj Sankranti chaa Sann
Gheuunn aala navchetanyachi khaan


तिळात मिसळला गुळत्याचा केला लाडु
मधुर नात्यासाठी गोड गोड बोलु..!
संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!


TIL GUL GHYA GOD GOD BOLA,
AMCHE TIL KADHI SAANDU नका
AMCHYA SHI KADHI BHANDU NAKA,
WISH U HAPPY AND CHEERFUL MAKAR SANKRANTI AND U R FAMILY.....साजरे करु मकर संक्रमण
करुण संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन
तिळगुळांची करु खैरात
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!Dukh sare visrun jaau,
God-God bolun aandane rahu
Navin ustwache swagat karu chala,
TIL GUL GHYA AANI GOD-GOD BOLA.
*HAPPY MAKAR SANKRATI*


काळ्या रात्रीच्या पटलावर
चांदण्यांची नक्षी चमचमते
काळ्या पोतीची चंद्रकळा
तुला फारच शोभुन दिसते
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!!
संक्रांतीच्या अनेक शुभेच्छा…!