marathi good morning messages for whatsapp in 2018 & 2019

Hello friends we have collected marathi good morning messages for whatsapp, we have also covered one line marathi status (check the link)

#कार्यछोटेअसलेतरी...
#प्रयत्ननेहमीमोठेअसावेत....

 जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!
गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!

🙏🏻 Good morning 🙏🏻


जरुरत से ज्यादा मिले उसको कहते हैं
                नसीब

भगवान का दिया सबकुछ हैं फिर भी रोता है उसको कहते है
               बदनसीब

और कुछ भी ना होकर भी खुश रहता है..उसको कहते है..
                 खुशनसीब

 Good👆🏻💥🇲🇰मॉर्निग.🌹
व्यस्त रहे, मस्त रहेस्वस्थ रहे।
👊🏻 ( Only Royal Fau👊🏻 🏇 रफ्तार जिंदगी 🇮🇳🇮🇳🇮🇳                   "चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो:- पण त्यांची साथ  कधी सोडत नाही..
आणि वाईट लोकांना देव खुप काही देतो:- पण त्यांना साथ कधी देत नाही..
ध्यानात ठेवा निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही.
सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.
जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते.. आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते..... 🏻

   💕 Life is very beautiful💕
      💐🌿 शुभ सकाळ 🌿💐


आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल
तर तुम्ही नक्कीच खुप पुढे जाणार आहात....
                 कारण
 "धनुष्याचा "बाण लांब जाण्यासाठी *आधी मागेच खेचावा लागतो....!!!!!!
 💐🌺🎀🌻🎀🌹🌺💐
             
    👉 शुभ सकाळ👈
 🙏🌹🌹🌹🌹🌹🙏✍✍
              विचारपूष्प

        खुप काही अपेक्षा करावी आणि सत्य काही तरी वेगळच असावं असेकाही प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात....

       कोणतीही अपेक्षा न करता मिळणारी गोष्ट जी सुख देऊन जाते त्याला तोड़ नसते....
       कारण मुद्दाम लावलेल्या एयर कंडीशन पेक्षा अचानक अंगावरुण गेलेली गार वाऱ्याची झुळूक जास्त सुख देऊन जाते.....
   
     💞💞शुभ सकाळ 💞💞

जगातील सर्वात चांगली भेंट म्हणजे वेळ आहे, कारण जेव्हा आपण कोणाला आपला वेळ देतो, तेव्हा त्याला आपल्या जीवनातला तो क्षण देतो, जो परत कधीच नाही येत...

🙏🏻🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏻


सुंदर विचार.........

कमकुवत लोक सूड घेतात,
मजबूत लोक क्षमा करतात ,
आणि बुद्धिमान लोक
दुर्लक्ष करतात.👍🏻

🌿🌸🌸🌿
 आयुष्य म्हणजे ..... !
शोधला तर अर्थ आहे ......!!
नाहीतर नुसता स्वार्थ आहे....... !!!
      
 •••" अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या•••
        🌹 शुभ सकाळ 🌹☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆


       जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा"
                  " बँलन्स "
               पुरेसा असेल तर
                  " सुखाचा चेक "

                कधीच
                    " बाउंस "
            होणार नाही .
  
         🍃  *शुभ सकाळ *🍃                    🔆☘🔆☘🔆☘🔆☘🔆☘🍁🌿🍁🌿🍁🌿
विश्रांतीची किंमत कळण्याकरिता आधी कष्टाचे महत्व कळले पाहिजे,
कारण कष्टच आपल्याला विश्रांतीची किंमत सांगते..
                   || Good morning ||
           🌿🌺💐🌺🌿


🏼...संघर्ष करते हुए मत घबराना
         क्योंकी संघर्ष के दौरान ही
          इंसान अकेला होता है,
         सफलता के बाद तो सारी
          दुनिया साथ होती है...🏼
        ☕Good Morning☕जग नेहमी म्हणतं
चांगले लोक शोधा आणि वाईट लोकांना सोडा..
पण 😇भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
" लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कारण कोणीही सर्वगुणसंपन्न जन्माला येत नाही."😎

         🌺 शुभ सकाळ 🌺🍫🍇 कधी कुणाच्या शोधात नका निघू कारण... लोक हरवत नाही, बदलून जातात.🍫🍇
    

    🍫🍇  🍫🍇
 !!..ज्यांच्या डोळ्यात लहान लहान गोष्टीवरूनही पाणी येत ती लोक कमजोर नाही तर सच्च्या मनाची असतात!!
          
🌺🌼🌻" सुप्रभात "🌺🌼🌻


🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹
तालाब सदा कुँऐ से सैंकड़ों गुना बड़ा होता है
  फिर भी लोग कुँऐ का ही पानी पीते हैं.,
 क्योंकि कुँऐ में गहराई और शुद्धता होती है...!

         मनुष्य का बड़ा होना अच्छी बात है.,
       लेकिन उसके व्यक्तित्व में गहराई और
      विचारों में शुद्धता भी होनी चाहिए
            तभी वह महान बनता है...!!

                    
               !! आपका दिन शुभ हो !!

        🌴G⭕⭕D🌴                                          🌴⭕➰N❗NG🌴.

🌹⚜🌹⚜🌹
 " सकाळ तर रोजच होते परंतु शुभ सकाळ काय असते"?

  विवेकानंद यांनी  सुंदर उत्तर दिले*

" आयुष्यात ज्या दिवशी आपण आपल्या मनातले वाईट विचार समाप्त करतो आणि चांगल्या विचारांनी आपल्या अंतरआत्माला शुद्ध करून दिवसाची सुरुवात करतो तीच शुभ सकाळ असते ....🌸🌸
                     
     🙏 शुभ  सकाळ🙏
  .  🌹💐🌹💐🌹💐🌹

good morning sms in marathi for girlfriend
🍁🌹🌹 शब्दगंध🌹🌹🍁

🏻... निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाहीत.

       म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा.

      नाती कधीच तुटत नाही

🌻☕ शुभ सकाळ☕🌻
🌺🍀🌺🍀🌺🙏🌺🍀


👌🏻👌🏻खुप महत्वाचे👌🏻👌🏻

पैसा माणसाला वर घेवून जावू शकतो,
पण,
माणूस पैसाला
"वर " घेवून जावू शकत नाही !💰
. . . . पैशांचा संग्रह करण्यापेक्षा
माणसांचा संग्रह करा !👬
पैशा पेक्षा माणसांचे मोल हे ,
"अनमोल" आहे !👬

 💐😊 शुभ प्रभात 😊💐


स्वामींच्या मठात एक छान पाटी लिहीली होती👍
" कोणताही  क्लेश मनात न ठेवता आत या,
तुम्ही पाप करून थकले असाल,पण मी माफ करून नाही थकलो ......
🌹 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे🌹
           
🙏🏻💐 Good Morning💐🙏🏻

खूप भावली ही कविता !
माहिती नाही कोण लिहली आहे !

---------------------------------------


दोन शब्द जगण्याविषयी 🕊

कुणाला आपला कंटाळा येईल
इतकं जवळ जाऊ नये

चांगुलपणाचे ओझे वाटेल
इतके चांगले वागू नये

कुणाला गरज नसेल आपली
तिथे रेंगाळत राहू नये

नशीबाने जुळलेली नाती जपावी
पण स्वतःहून तोडू नये

गोड बोलणे गोड वागणे
कुणास अवघड वाटू नये

जवळपणाचे बंधन होईल
इतके जवळचे होऊच नये

सहजच विसरून जावे सारे
सल मनात जपू नये

नकोसे होऊ आपण
इतके आयुष्य जगूच नये

हवे हवेसे असतो तेव्हाच
पटकन दूर निघून जावे
आपले नाव दुस ऱ्याच्या ओठी
राहील इतकेच करून जावे.

कारण
जीवनाच्या वाटेवर
साथ देतात,
मात करतात,
हात देतात,
घात करतात,
ती ही असतात..... माणसं !

संधी देतात,
संधी साधतात,
आदर करतात,
भाव खातात
ती ही असतात..... माणसं !

वेडं लावतात,
वेडं ही करतात,
घास भरवतात,
घास हिरावतात
ती ही असतात..... माणसं !

पाठीशी असतात,
पाठ फिरवतात,
वाट दाखवतात ,
वाट लावतात
ती ही असतात..... माणसं !

शब्द पाळतात,
शब्द फिरवतात,
गळ्यात पडतात,
गळा कापतात
ती ही असतात ...... माणसं !

दूर राहतात,
तरी जवळचीच वाटतात,
जवळ राहून देखील,
परक्यासारखी वागतात
ती ही असतात ...... माणसं !

नाना प्रकारची अशी
नाना माणसं,
ओळखायची कशी
सारी असतात आपलीच माणसं !📚📚
क़ीमती चीज़ों को उठाने के लिए झुकना पड़ता है,,,,,,,,,,


बुज़ुर्गों का आशीर्वाद भी उनमें से एक है..........!!

🙏🙏


रखा करो नजदीकियां...

ज़िंदगी का भरोसा नहीं...

फिर कहोगे, चुपचाप चले गए और बताया भी नहीं...


कृपा तेरी होती हैं पर दिखती नहीं.....
तकलीफ आती हैं पर टिकती नहीं.....

तेरा साया है सदा साथ हमारे....
तेरी नजर पड़ती है हम पर... मगर दिखती,, नही.......

सारे जहाँ के मालिक, तेरा
ही आसरा है....
राजी है हम उसी में, जिसमें तेरी रज़ा है….


"सौ गुना बढ़ जाती है खूबसूरती,
             महज़ मुस्कराने से..."
 "फिर भी बाज नही आते लोग,
             मुँह फुलाने से....!!"
     ज़िन्दगी एक हसीन ख़्वाब है.."
  जिसमें जीने की चाहत होनी चाहिये....!!"
     ग़म खुद ही ख़ुशी में बदल जायेंगे..."
सिर्फ मुस्कुराने की आदत होनी चाहिये....!!😊😊😊😊
🌹🌷🌹🌷🌹🌷🌹


कुणाच्या ह्रदयातुन आपली जागा कमी करणे खूप सोपे असते....

पंरतुकुणाच्या ह्रदयात आपली जागा पक्की  करुन ति टिकून ठेवणे खूप कठीण असते...

ज्या वेळी तुम्हाला बघताच , समोरची व्यक्ती नम्रतेने नमस्कार करते...

त्यावेळी समजून घ्या कीजगातील सगळ्यात मोठी श्रीमंती आपण कमावली आहे....
     💐 💐 💐 💐 💐
   🙏🏻🙏🏻 शुभ प्रभात🙏🏻🙏🏻
     🌺 🌺 🌺 🌺 🌺


किन साँसों का मैं एतबार करूँ जो अंत में मेरा साथ छोड जाऐंगी..!!
✨✨🌹✨✨
किस धन का मैं अंहकार करूँ जो अंत में मेरे प्राणों को बचा ही नहीं पाएगा..!!
✨✨🌹✨✨
किस तन पे मैं अंहकार करूँ जो अंत में मेरी आत्मा का बोझ भी नहीं उठा पाएगा..!!
✨✨🌹✨✨
भगवान की अदालत में वकालत नहीं होती...

और यदि सजा हो जाये तो जमानत नहीं होती....               
🙏🙏   🙏🙏


!! एक उम्र गुस्ताखियों के लिये भी नसीब हो

!! ये ज़िंदगी तो बस अदब में ही गुज़र गई


परिंदे रुक मत तुझमे जान बाकी है
मन्जिल दूर है, बहुत उड़ान बाकी है

आज या कल मुट्ठी में होगी दुनियाँ
लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है

यूँ ही नहीं मिलती रब की मेहरबानी
एक से बढ़कर एक इम्तेहान बाकी है

जिंदगी की जंग में है हौसला जरुरी
जीतने के लिए सारा जहान बाकी है।
🙏🏻🙏🏻  Good Morning  🙏🏻🙏🏻

टूटते तारे ने पूछा  बता तेरी रजा क्या है
मैने पूछा..
पहले ये बता तेरे टूटने की वजह क्या है।


"आयुष्य"...

'सरळ' आणि 'साधं' आहे.....

'ओझं' आहे ते फक्त

 "गरजांचं"
       
    🍂🍂शुभ सकाळ🍂🍂


मुझे नहीं आती हैं, उड़ती पतंगों सी चालाकियां ।।

गले मिलकर गला काटूं, वो मांझा नहीं हूँ मै ।।


🌺👣🌿🌺👣🌿🌺👣🌿🌺
🙏🌻 सुंदर सकाळ 🌻🙏

 खूप खूप ताकद लागते
 आलेले अपयश  पचवायला,
            डोळ्यात आलेले पाणी पुसून
              ओठांवर हसू खेळवायला
          काहीतरी ध्येय लागतं आपल्याला
                 आयुष्यात जगायला,
         शेवटी अपयशाचीच गरज असते
             आयुष्यात खंबीर बनायला.
   .... घर छोट असलं तरी चालेल  पण *मन मोठ असलं पाहिजे ....
            
    🙏🌻 शुभ सकाळ 🌻🙏
    🌺🎉👣      👣🎉🌺💐


बचपन इसलिए भी प्यारा होता है
क्योंकि कंधे और दिल दोनों ख़ाली होते हैं...!! *


मन समुद्राएवढे असून चालत नाही,

खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल  लाटांसारखीवेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते..!!!

     शुभ सकाळ


कैसे "नादान" है हम
  दुःख आता है तो,
 "अटक" जाते है।
        औऱ
  सुख आता है तो,
 "भटक" जाते हैं।
      🙏सुप्रभात 🙏


🌺"जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं...."🌺                                     🌿🌿
    ...🌾 शुभ सकाळ🌾...
                  🙏🙏🙏
रहने दो मुझको यूँ उलझा हुआ सा अपने सब दोस्तों में...

सुना है सुलझ जाने से धागे अलग अलग हो जाते हैं...


"आयुष्य नेहमीच एक संधी देते,
सोप्या शब्दात त्याला 'आज' म्हणतात."
      💐 *शुभ सकाळ * 💐


 🏻 देवाची पुजा करुन
आई बाबा मिळवता येत नाही....
         🍇 पण 🍇
आईबाबांची पुजा करुन
      देव नक्की मिळवता येतो....

🥀🍁 Good day 🥀🍁


सुखाची अपेक्षा असेल......
तर दुःख ही भोगावे लागेल.....

प्रश्न विचारावयाचे असतील.....
तर उत्तर हि द्यावे लागेल.....

हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात.....

जीवनात यश हवे असेल....
तर संकटांना सामोरे जावेच  लागेल.....


🏻
"ते दिवस खूप छान होते,

घड्याळ एखाद्याकडेचं असायचे,
आणि वेळ सर्वाकडे…!!! 🏻
      💐 🌹 Good Morning🌹💐


चलने की कोशिश तो करो
दिशायें बहुत हैं।

रास्तो पे बिखरे काँटों से न डरो,
तुम्हारे साथ दुआएँ बहुत हैँ......।


ख्वाहिशें आज भी खत
लिखती है  हमे .....

बेखबर इस बात से है कि,
जिंदगी अब अपने पते
पर नही रहती....!!!


एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
     एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा
     कारण, शरिराची सुंदरता कधी ना कधी संपते,
पण सुंदर व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते...
            
       🍁शुभ सकाळ🍁

         👌: एक खूबसूरत सोच :👌

               मिलता तो बहुत कुछ है
                    इस ज़िन्दगी में                    
        बस हम गिनती उसी की करते है,
              जो हासिल ना हो सका...😊

           ‼ GooD MorninG ‼


रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळत आणि लढणा ऱ्या माणसाला स्वतःच्या
सामर्थ्याची अनुभुती येते.
रडणारी सतत दुबळी आणि परावलंबी बनत जातात ...
लढणारी सतत सामर्थशाली व स्वावलंबी घडत असतात .
जीवनात स्वावलंबनासारखे
वैभव नाही आणि
परावलंबनासारखे दारिद्र्य नाही ..
आयुष्यभर लढायची हिंमत ठेवा...
         शुभ सकाळखुश हूँ अपनी छोटी सी पर सच्ची कामयाबी से...

कदमों की रफ़्तार धीमी जरूर है पर जितनी है..
अपने जमीर के साथ है..!!

    !! मंगलमय सुबह !!


श्री कृष्णाने खूप चांगली
गोष्ट सांगितली आहे,
ना हार पाहिजे
ना जीत पाहिजे
जीवनात चांगल्या यशासाठी
आपले परिवार आणि
काही चांगल्या मांणसाची
साथ पाहिजे...!!!
 🙏🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🌱🌼🌼🙏
    🌹🌹 शुभ दिन 🌹🌹

good morning in marathi style

चक्रव्यूह रचने वाले सारे अपने ही नजदीक के  होते हैं ....!
कल भी यही सच था और आज भी यही सच है .....!!
संभाल के रखना अपनी पीठ को यारो
'शाबाशी' और 'खंजर' दोनो वहीं पर मिलते है।

🔱👑 *👑🔱

. 🙏🏻👑 शुभ शिवसकाळ 👑🙏🏻.
⚜😎 ** 😎⚜ 


।। " खुप सुंदर वेळेची व्याख्या "।।

" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।
" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।
" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।
" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।
प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,
म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।     
शुभ सकाळ

🍀

        रेगिस्तान भी हरे
           हो जाते है,

      जब "अपनो" के साथ
       "अपने" खड़े हो
             जाते हैअच्छा लगता है मुझे
    उन लोगों को
" सुबह का वंदन करना"

जो मेरे समक्ष न होते हुए भी
मेरे ह्रदय के बहुत पास होने
   का एहसास दिलाते है !!
==

🙏🌹 ​सुंदर पहाट​ 🌹🙏

​दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले​ ,
​सुखाचे पडणारे हळुवार चांदणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले,​
​फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले,​
​आपल्यासारखी गोड माणसे भेटली आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले!!​

🙏🌹 ​शुभ सकाळ​🌹🙏

good morning sms in marathi for girlfriend
जो दिसण्यावर जातो........
तो हमख़ास फसतो,         
 जो डोळयातील भाव ओळखतो.........
तो मन जिंकतो,
पण.......
जो डोळयातील भाव ओळखून.........
 शब्दातील भावना समजतो        
      तो मन जिंकुन कायम........
हृदयात राहतो.......
     🌹 शुभ प्रभात 🌹

good morning sms in marathi 140 character
good morning messages in marathi with images
good morning sms in marathi free download
marathi good morning messages for whatsapp
good morning marathi wallpaper
good morning marathi kavita
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: