shiv jayanti status in marathi for whatsapp

shiv jayanti status in marathi for whatsapp

जगात भारी १९ फेब्रुवारी🚩🚩

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांचरणी कोटी कोटी मानाचा मुजरा🙏🙏🙏

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांची ३८८ वी जयंती १९ फेब्रुवारी रोजी जगभरात साजरी होणार ! छत्रपती शिवरायांची जन्मभुमी असलेल्या महाराष्ट्रात तसेच जगभरातल्या तब्बल २४ देशांमध्ये छत्रपती शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते!!
मराठा बांधवांना कळकळीची नम्र विनंती , मराठा  समाजासह सर्वधर्म आणि अठरापगड जातींच्या मावळ्यांना आदर्शवत असलेल्या छत्रपती शिवरायांची जयंती जगभरातल्या इतर देशांप्रमाणेच महाराष्ट्रात सुध्दा १९ फेब्रुवारी या एकाच दिवशी साजरी करुन मराठा ऐक्याची ताकत जगाला दाखवून देऊया . शिवजयंती च्या निमित्ताने मराठा समाजाची एकी दाखवूया म्हणजे इतर कोणाचीही मराठा समाजाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मत होणार नाही .

विश्ववंदनीय विश्वभुषण युगपुरुष छत्रपती शिवरायांच्या ३८८ व्या जयंतीच्या तमाम शिवप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा💐💐💐��


जय जिजावु ,जय शिवराय ,जय शंभुराजे🚩🚩🚩🚩

shiv jayanti status in marathi for whatsapp

😊 *राजे* तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती..। 😏तुमच *शौर्य* पाहुन पोहचली जग भर किर्ती..। 🙏  *वेढ लागला तुमच्या आगमनाची..* ।😘  पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..।  एवडीच इच्छा या *मावळयाची..।*🚩🚩
🚩*सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩
      🚩 *जय  शिवराय*🚩
         

⛳⛳⛳⛳⛳ मी शपथ घेतो कि जर माझ्या त मराठी रक्त असेल,मी स्वताला शिवरायांचा मावळा म्हणत असेल तर"मी शिवजयंतीच्या दिवशी दारु 🥃🥃🍺🍺पिणार नाही " व या जगात माझ्या राजांची प्रतीष्टा कमी होऊन देणार नाही . आणि मी हा संदेश  वाचताना न कळत मी शपथ घेतली आहे हे विसरणार नाही व हा संदेश पुढे पाठवेल ⛳⛳

*||महाराजांसाठी एवढी काळजी घ्या ||*

● *टीशर्ट वर महाराज छापायचे असतील* तर तो टीशर्ट घालुन कोठेही चुकीच्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

● *गळ्यात महाराजांचे लॉकेट,बिल्ला घालायचा असेल* तर आपले वर्तन चुकीचे असणार नाही याची काळजी घ्या.

● *हातावर महाराजांचे नाव कोरायचे असेल* तर त्या हाताने अनैतिक काम होणार नाही याची काळजी घ्या.

● *बोटांमधे महाराजांच्या अंगठ्या घालायच्या असतील* तर आपली बोटे कुणाचा द्वेष करण्यासाठी दाखवली जाणार नाहीत याची काळजी घ्या.

● *तोंडात महाराजांचे नाव घ्यायचे असेल* तर त्याच  तोंडात व्यसनी पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या.

!!जय जिजाऊ जय शिवराय !!

।।  प्रतिज्ञा ।।
      शिवराय  माझे  दैवत आहे.  
सारे  शिवभक्त  माझे  बांधव  आहेत.
      माझ्या  शिवरायाच्या  स्वराज्यावर
   माझे  प्रेम  आहे.
         माझ्या  देशातल्या  समृद्ध    आणि
    विविधतेने  नटलेल्या  शिवशाहीचा            
         मला  अभिमान आहे.
        छत्रपती शिवाजी महाराज
        यांची विचारधारना  प्रत्येक
        शिवभक्ताच्या  अंगी  यावी
        आणि  संपूर्ण  भारतदेश  
         शिवमय  करण्यासाठी     
         मी   सदैव  प्रयत्न  करीन .
       मी माझ्या शिवरायाचा  आणि
       भगव्या ध्वजाचा  मान  ठेवीन.
       आणि  प्रत्येकाला  शिवरायांची
       आणि  त्यांच्या  स्वराज्याच्या
       विचाराची  ओढ  लागण्यासाठी
       मी  सदैव  प्रयत्न करीन .
              माझे शिवराय आणि
      माझे  शिवभक्त  यांच्याशी
      निष्ठा  राखण्याची  मी  प्रतिज्ञा
      करीत  आहे.   
      सर्व  शिवभक्तांचे  शिव कार्य
      सतत  चालू  राहो  यातच  माझे
      सौख्य  सामावले  आहे.
       ⛳ ।। जय  #शिवराय ।।⛳
      🐆🙏🏻 जय महाराष्ट्र 🙏🏻 🐅
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भाऊ मराठा आहेना पाठव पुढे

⛳हर‬ ‪🗡तलवार‬ 🗡पर ⛳‪‎छत्रपती⛳कि
कहानी है, ‪.....‎तभी तो‬ पुरी ‪‎दुनिया‬....
छत्रपती कि ‪ दिवानी‬ है...!!
     ⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय.

#काल_पाहुण्यांनी_विचारले, #... _सध्या_कुठे_आहे_आणि_काय_करतोय?... #लगेच_आईचा_आवाज_आला_किचन_मधून, #सध्या #तो_…._शिवजयंती_गाजवायची_तयारी_करतोय..
🚩#१९ #फेब्रुवारी २०१८ - #शिवजयंती 🚩

⛳⛳⛳⛳⛳⛳राग नको मानू रे देवा तुज्यावरचा मानतो मी माज्या जिजाऊ चा शिवा⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳सर्व माज्या शिवभक्तांना शिवजयंती च्या हार्दिक शुभेच्या ⛳⛳⛳⛳ ⛳⛳⛳⛳⛳

बायकोसाठी,प्रेयसीसाठी
महाल आणि ताजमहाल
बांधणारे अनेक झाले.
पण,
आईच्या स्वप्नांच स्वराज्य निर्माण करणारा एकच मर्द
            *छत्रपती शिवाजी महाराज*
           🌷शुभ सकाळ 🌷

🔊तमाम शिवभक्तांना 🔊 👉1 दिवस आधी 👉 ⛳महाराष्ट्राचे आराध्य दैवत⛳ 🐅छत्रपती शिवाजी महाराज जयंती च्या भगव्या शुभेच्छा🐅 -------
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
👉 कट्टर शिवभक्त...

shivaji maharaj whatsapp status download

shivaji maharaj whatsapp status video download

whatsapp status video shivaji

shivaji maharaj status video download

shivaji maharaj whatsapp video status

shivaji maharaj status download

shivaji maharaj marathi lekh

sambhaji maharaj marathi status
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: