Patil surname meaning in marathi
Who was the patil? What is the meaning of patil surname in marathi. These are the questions asked to me about patil surname in marathi . At time of great king shivaji patil was the name of officer .

Some people describes PATIL surname as "purnar ani urnar fakt patil" its a very popular saying in marathi language in maharashtra.


" *पाटील* या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली ?  ... 👍👍👍

उत्तर:- *पाटील* हा नुसता शब्द नसून *शिवरायांनी दिलेली एक जबाबदारी आहे* ...
*हिंदवी स्वराज्य* आकाराने मोठे असल्याने स्वराज्याचा कारभार *स्वच्छ व जनहिताचा व्हावा* ...
यासाठी अनेक लहान मोठे *प्रांत* शिवरायांनी पाडले, अत्ताचे हे "जिल्हे."
     रयतेचे प्रश्न सोडवीण्यासाठी हर एक प्रांतावर *निस्वार्थी* पणाने अहोरात्र अविरत *एकनिष्ठे* काम करणारे अधिकारी नेमले ...
आणि त्या अधिका-यांना पदे दिली.... ते म्हणजे  *""""पाटील """"*
     छत्रपती शिवरायांनी आदेश दिले ... तुमच्या घरात काहीही *शिल्लक नाही राहीले तरी चालेल*, परंतू *रयतेला* (जनतेला) कोणत्याही गोष्टीच कमी पडू देवू नका. 👍👍👍
    स्वराज्यात एकही दिवस कोणी *"उपाशी"* झोपता कामा नये ... नाहीतर त्याची *गय* केली जाणार नाही ... *'म्हणून हिंदवी स्वराज्य हे सुराज्य होते.'*
   या पाटीलकीची सुरवात म्हणजेच स्वराज्याचा *पहीला* पाटील *""नागनाक""* या मावळ्या पासून केली.  ...
*पा* - पालन करणारा ...
 *टी* - टिकुन ठेवणारा ...
   *ल* - लक्ष देणारा ...

🌹🌹🌹🌹 *पाटील* 🌹🌹🌹🌹
       💐 सर्व पाटील लोकांसाठी💐




Shivaji maharaj jayanti marathi status
shivaji maharaj jayanti marathi status jayanti in marathi means anniversary.

Shiv jayanti status in marathi for whatsapp
shiv jayanti status in marathi


😊 *राजे* तुम्ही येणार म्हणून सजली ही धरती..। 😏तुमच *शौर्य* पाहुन पोहचली जग भर किर्ती..। 🙏  *वेढ लागला तुमच्या आगमनाची..* ।😘  पाय धूळ व्हावे तुमच्या चरणाची..।  एवडीच इच्छा या *मावळयाची..।*🚩🚩
🚩*सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा*🚩
      🚩 *जय  शिवराय*🚩
         
Shivaji maharaj jayanti marathi status