Some people describes PATIL surname as "purnar ani urnar fakt patil" its a very popular saying in marathi language in maharashtra.
" *पाटील* या शब्दाची सुरूवात कोणी व कशासाठी केली ? ... 👍👍👍
उत्तर:- *पाटील* हा नुसता शब्द नसून *शिवरायांनी दिलेली एक जबाबदारी आहे* ...
*हिंदवी स्वराज्य* आकाराने मोठे असल्याने स्वराज्याचा कारभार *स्वच्छ व जनहिताचा व्हावा* ...
यासाठी अनेक लहान मोठे *प्रांत* शिवरायांनी पाडले, अत्ताचे हे "जिल्हे."
रयतेचे प्रश्न सोडवीण्यासाठी हर एक प्रांतावर *निस्वार्थी* पणाने अहोरात्र अविरत *एकनिष्ठे* काम करणारे अधिकारी नेमले ...
आणि त्या अधिका-यांना पदे दिली.... ते म्हणजे *""""पाटील """"*
छत्रपती शिवरायांनी आदेश दिले ... तुमच्या घरात काहीही *शिल्लक नाही राहीले तरी चालेल*, परंतू *रयतेला* (जनतेला) कोणत्याही गोष्टीच कमी पडू देवू नका. 👍👍👍
स्वराज्यात एकही दिवस कोणी *"उपाशी"* झोपता कामा नये ... नाहीतर त्याची *गय* केली जाणार नाही ... *'म्हणून हिंदवी स्वराज्य हे सुराज्य होते.'*
या पाटीलकीची सुरवात म्हणजेच स्वराज्याचा *पहीला* पाटील *""नागनाक""* या मावळ्या पासून केली. ...
*पा* - पालन करणारा ...
*टी* - टिकुन ठेवणारा ...
*ल* - लक्ष देणारा ...
🌹🌹🌹🌹 *पाटील* 🌹🌹🌹🌹
💐 सर्व पाटील लोकांसाठी💐
Urnar ani purnar fakt patil
Please share this with all patil, thanks for your support.
Patil surnames are top surnames in maharashtra india.
0 comments: