Gudi padwa wishes in marathi


Gudi padwa is the holly festival of Indian culture from indian new starts , you may heard about chaitra vaishak which are hindi months of indian calendar. Here we have collected Gudi padwa wishes in marathi  and hindi for you. in short if someone say you what is gudi padwa? you keep in your mind that gudi padwa is a happy new year in india or in Bharat. you can also say "Happy gudi padwa" please share this article with your family and friends. thanks for your visit. Here all all gudi padwa wishes information in marathi.चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐🙏

🚩👌👍🕉👍👌🚩 भारतीय नववर्ष आदि शक्ति के पावन पर्व नवरात्रि व गुडी पाडवा की आप सभी को हार्दिक बधाई व शुभकामनायें।
#जयश्रीराम🚩🚩

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!

। । ब्रह्मध्वजाय नम:।।

हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
हर हर महादेव.. जय श्री महाकाल..

#.ओमयोग.#

🍁आज दि.18 मार्च रोजी
सुरु होत आहे नवीन वर्ष,
🍁मनात असू द्या नेहमी हर्ष.
🍁येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
🍁हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!🌾🌺
🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁


नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
 .           गुढी पाडवा
.    /))           आणि
.  / ((            मराठी
./¿sk?         नूतन वर्ष
'.                   यांच्या
🍥👬👪👭🍥
  तुम्ही व तुमच्या
                  सह कुटुंबियांस
💫


"गुढी'पाडवा" आणि "हिंदू नव-वर्ष"
  या शुभ दिनाच्या निमित्ताने
 तुम्ही व तुमच्या सह-कुटुंबियांस      "मंगलमय" आणि "मनःपूर्वक"
 🙏 हार्दीक शुभेच्छा *🙏


🍁माज्या तमाम मराठी बांधवाना हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!  🌾🌺
माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा ...!
🕉 ….. आणि परिवार🚩


🍁हिंदू नव वर्षाच्या आणि
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्चा!🌾🌺
🍁🌾माझ्या कडून व माझ्या परिवाराकडून आपणास व आपल्या परिवारास खूप खूप शुभेच्छा🌾🍁
🙏🙏🙏🙏

आपणांस व आपल्या कुटुंबियांस नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा  हे नवीन वर्षे आपणांस तसेच आपल्या परिवारास आनंद, समाधान, सुख ,समृद्धि ,धन ,ऐश्वर्य, शांति , देणारे तसेच आरोग्यदायी व भरभराटिचे , जावो. 💐
🚩 गुढीपाडवाच्या तसेच नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🚩
    🙏🙏 सुप्रभात 🙏🙏

​जल्लोष नववर्षाचा…​
​मराठी अस्मितेचा…​
​हिंदू संस्कृतीचा…​
​सण उत्साहाचा…​
​मराठी मनाचा…​
​तुम्हाला व कुटूंबियांना​
​गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या​
​हार्दिक शुभेच्छा…​
​हे नववर्ष, सुख, समृद्धीचे जावो​
​हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…​


🚩 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा🚩

📎
      🏵गुढी पाडवा🏵

माणस भेटत गेली, मला आवडली आणि मी ती जोडत गेलो.

चला....
या वर्षाचा  हा अखेरचा दिवस माझ्याकडून काही चूक झाली आसल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल/ नात्याबद्दल खुप सारे ...
      🙏🏻धन्यवाद🙏🏻
नवीन वर्षासाठी
आपल्याला व आपल्या संपूर्ण👨👩👧👦 परिवाराला 👨👩👦👦 🤝?👨👩👧👧
🤝🏻🤗भरभरुन शुभेच्छा💐💐

चित्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
 
.           गुढी पाडवा
.    /))           आणि
.  / ((            मराठी
./¿sk?         नूतन वर्ष
'.                   यांच्या
🍥👬👪👭🍥
  तुम्ही व तुमच्या
                  सह कुटुंबियांस
💫
              
             
               "मनःपूर्वक"
                 शुभेच्छा !
🌼

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

 मराठी नविन‌ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा#
नविन वर्ष तूम्हाला व
तुम्हच्या परीवाराला
सुखाचे,
समाधानाचे व
भरभराटीचे जावो  हिच‌ ईश्वर चरणी प्रार्थना*💐💐💐

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: