Happy birthday wishes in marathi

Birthday wish is a nice gift from our loved ones, we feel blessed when someone wishes "Happy birthday" to us. Birthday wishes comes with so many styles, family birthday wishes are formal birthday wishes like "Happy birthday to you dear (name of )", "vadhdivsachya hardik shubeccha" etc but when its friends turn to give you birthday wishes then you can't imagine how they wish you happy birthday(mostly very funny birthday wishes). We have collected  birthday wishes in marathi.
Please share this post with your friends and family.

Happy birthday wishes in marathi

प्रत्येक क्षणाला

पडावी तुझी भुल

खुलावेस तू सदा
बनुन हसरेसे फ़ुल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!








happy birthday wishes in marathi
happy birthday sms in marathi
birthday wishes in marathi words
birthday status in marathi
birthday sms in marathi

funny birthday wishes in marathi

हभप 1008 स्वामी श्री ….(बर्थडे बॉय नाव )....
नाशिक येथील शासकीय अधिकारीनाशिक मधील सेटलमेट #बादशाह ,पिंपरी चिंचवड परिसरात स्थलांतरित होऊनही नाशिक च्या राजकारणात लक्ष केंद्रित करणारेनाशिक मधील 5000 मुलांना आपल्या डान्स चे वेढ लावून त्यांचे आयुष्य सुंदर बनवणारे , भाऊ चा आवडता छंद - मगरी ला सोबत घेऊन पोहोणे, सुनामी मध्ये मासे पकडणे , अजगर च्या मानेला गाठ बांधणे, ओमिनी 220 च्या स्पिड ला घेऊन व्हालवो चा पाठलाग करणे,५०१ मुलींचे प्राण, पंचवटी ची शान, आदरणीय सिंघम भाऊ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...



happy birthday in marathi

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेलेसळसळीत रक्तअशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!



marathi birthday kavita
happy birthday wishes in marathi language

नाव :- (…..)
शिक्षण:‍ Half Mechanical Engineer
वय:- बहुतेक 26लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान मितवा  म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे‍
पुस्तक न उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे अन स्वत: मागी लागनारे.....।
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे (दाजीला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच पाहुण्याच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍❤‍‍‍❤‍‍‍❤‍
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

birthday msg in marathi for mother



आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!


बर्थडे विशेस मराठी


आयुष्यातले सगळेच क्षण
आठवणीत राहतात असं नाही..
पण काही क्षण असे असतात,
जे विसरू म्हणताही
विसरता येत नाहीत!
हा वाढदिवस म्हणजे
त्या अनंत क्षणातला
असाच एक क्षण
हा क्षण मनाला
एक वेगळं समाधान देईलच..
पण आमच्या शुभेच्छांनी,
वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा!
Happy Birthday




कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस
वाढदिवसाच्या शुभेच्छा!



कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!



आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो

birthday message in marathi

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भावाचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!




उंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,
एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..
मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,
नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..
आज आला आहे एक खास दिवस,
माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस!
खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,
दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते




आपण खूप ठरवतो..
एखादा क्षण अगदी मनापासून जगायला,
त्या क्षणाचं साक्षीदार व्हायचं
पण,
पण नशीब हि अशी गोष्ट आहे,
जिथे कोणाचंच काहीच चालत नाही !
मी खूप प्रयत्न करूनही मला,
त्या क्षणांचं साक्षीदार होता आलं नाही..
त्याबद्दल क्षमस्व!
पण तू वाईट वाटून घेऊ नकोस,
कारण माझ्या शुभेच्छा
सदैव तुझ्या पाठीशी होत्या, आहेत आणि असतीलही..!



बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!



कधी कधी असंही होतं,
फार महत्वाचं म्हणून जपलेलं,
ऐनवेळी विसरून जातं..
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं,
विश्वास आहे कि,
हे तू समजून घेशील..
वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा!!



सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!




आज तु मोठा झालास हे अगदी खरं..
पण आई-बाबांसमोर,
मुलं कधी मोठी असतात का रे!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..
अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..
जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं,
आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..
ह्याचसाठी तर धडपड असते
प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठा हो कीर्तिवंत हो
आमचे आशीर्वाद,
सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद!



हळदीच्या पावलांनी या घरात आले,
माहेर विसरून या घरची झाले..
दीर नव्हे धाकटा भाऊ भेटला,
जो क्षणोक्षणी पाठीशी उभा ठाकला..
त्याच्या प्रेमाची परतफेड कशी करू?
कशी त्याची उतराई ठरू?
माझे आयुष्य त्याला लाभो,
हीच प्रार्थना करते..
माझ्या कृतज्ञेची अंजली,
त्याच्या पायी वाहते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्


 happy birthday status in marathi



लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे..
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो




birthday wishes in marathi for best friend
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 100000+ readers globally.

0 comments: