Sambhaji jayanti status in marathi for sambhaji raje jayanti 2019

14 May sambhaji jayanti status in marathi, Chatrapati sambhaji raje bhosale,a great maratha warrior who were son of our beloved king chatrapati Shivaji raje (maharaj) bhosale.we already covered a topic of shivaji maharaj status. Sambhaji raje are well known for sacrifice and they never give up, never surrender only for Hinduism and Maratha. we shall never forget such a great hindu king. tribute to them on occasion of sambhaji jayanti, Please share this with your friends and family.
बघता बघता 13 मे तारीख आली.......
पण.....
आजुन एक ही शुभेच्छा नाही छत्रपती संभाजी राजे जयंतीच्या....?
14 मे आपल्या राजांची जयंती....
 1 दिवस आधी सर्वांना हार्दिक शुभेच्छा...

जय शिवराय.....
जय जिजाऊ.....
जय शंभूराजे....🚩🚩🚩🚩🚩🚩
 ⛳माझ्या धाकल्या धन्याला मानाचा मुजरा👏🏼
🚩🙋#जय_जिजाऊ🙋🚩
         🚩🙋#जय_शिवराय🙋sambhaji maharaj whatsapp status in marathi

🚩🚩🚩🚩🚩🚩*#औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारे #मराठ्यांचे_दुसरे_छत्रपती..!
#शिवपुत्र_सं भाजी_महाराज
#मुजरा_करायला_मस्तक_झुकत_ते_    #छत्रपतींनाच...
शास्त्रवीर बुधभूषणकार #छत्रपती #संभाजी #महाराजांच्या 361व्या जयंती निमित्त सर्व बहुजन जनतेस #हार्दिक #शुभेच्छा*                  🚩🚩🚩🚩🚩🚩🚩                  🌹🌹🌹🙏🌹🌹🌹

sambhaji raje marathi status

🌸🌼🌻🌸🌼🌻
🤺 *१४ मे२०१८*
🤺 *जयंती शिवपुत्राची*
🤺 *जिजाऊंच्या_शंभूबाळाची.*
🤺 *जयंती सह्याद्रीच्या_छाव्याची.*
🤺 *जयंती मराठ्यांच्या स्वाभिमानाची.*
🤺 *जयंती देशद्रोह्यांच्या कर्दनकाळाची.*
🤺 *जयंती बत्तीस वर्षाच्या रणधुरंदराची.*
🤺 *जयंती स्वराज्याच्या छत्रपतींची.*
🤺 *जयंती धाकल्या धन्याची छत्रपती संभाजी महाराज जयंती*
🚩🤺⛳🚩🤺⛳🚩
*सर्वांना १४ मे २०१८ छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा*
       !!! *शुभेच्छक* !!!
 🙏 *(मराठा )* 🙏
*जय जिजाऊ*
*जय शिवराय*
*जय जय रौद्रशंभूराजे*
🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻

sambhaji maharaj status for whatsapp

⛳⛳⛳⛳⛳⛳विज हाती तलवारीची घेऊनी या धावतो अन वाघराचा छावा माजा शंभू राजा शोभतो.....छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे धाकल धनी जयंती निमित्त सर्व्यांना शिवशाही शुभेच्या.......⛳⛳⛳⛳शुभेछुक शिवश्री ..........⛳⛳⛳⛳


sambhaji maharaj fb status

सह्याद्रीच्या कुशीत बघ शिवबाचा छावा जन्मला..
झुकला नाही कुणापुढे, म्लेंच्छांचा तो बाप ठरला.
तीनही पातशाह्यांना झुकविले ज्यांनी,तो शिवछावा स्वराज्याच्या कुशीत पुरुन उरला...
सईबाईंच्या पोटी आले बघ रत्न जन्माला
शिवशाहीचा, स्वराज्याचा, सह्याद्रीचा वारसदार तो नेक ठरला.
औरंग्या झुकवला चारही दिशा,फारंगी टोपिकरांना चाप लावला,
वाघानगर लुटले बघ या गरीब रयतेसाठी,
थरकाप औरंग्यास सुटला...
पुरंदरी वाजले चौघडे,वाजल्या सनया,हर्ष हर्षुन गेला गड सारा...
दासदासिंचा झाला बघा गलबला......
सह्याद्रीच्या कुशीत बघ शिवबाचा छावा जन्मला..
सह्याद्रीच्या कुशीत बघ शिवशाहीचा वारसदार जन्मला.....

१४ मे १६५७
जन्म- कील्ले पुरंदर 
तिथि-शालिवाहन शके १५७६
हेमलंबी संवत्सर 
जेष्ठ शुद्ध द्वादशी

जय भवानी🚩
  जय शहाजीराजे🚩                            
            जय जिजाऊ🚩
                 जय शिवराय🚩
                      जय शंभुराजे🚩

sambhaji raje marathi quotes

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
*हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती*...⛳
*स्वराज्याचे धाकले धनी*...🏰

*अजिंक्य मराठा योद्धा*...⚔
*महापराक्रमी*...🤺
*क्षत्रियकुलावतांस*...🌙
*सिंहासनाधीश्वर*...👑
*धर्मवीर*...👏
*शिवपुत्र*...🤴🏻
*धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज* यांच्या जयंतीनिमित्त भगव्या शुभेच्या.. ⛳
*जय जिजाऊ ...🚩*
*जय शिवराय...🚩*
*जय रौद्र शंभू...🚩*
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳


sambhaji maharaj jayanti status

"मृत्यूलाही मारण्याचा होता त्याचा कावा
अस धाडस बाळगणारा होता एकच तो छावा"
एकही लढाई न हरलेले जगातील एकमेव राजा, बुधभूषण , नायिकाभेद, नखशिखान्त यांसारखे संस्कृत ग्रंथ लिहिणारे,आपल्या पत्नीस राज्याचे अधिकार देणारे, "पुत्र कसा असावा" याचे सर्वोत्तम उदाहरण,  रंनधुरंधर, महापराक्रमी, प्रचंड बलशाली, महान विद्वान, स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या खुप खूप शिवमय शुभेच्छा
जय जिजाऊ
जय शिवराय 
जय शंभूराजे.
#१४मे
#शंभूराजे_जन्मोत्सव_२०१८ 

शुभेच्छुकः शिवभक्त युवा मंडळ
  ⛳⛳


shivaji maharaj jayanti marathi status


माती तुळापुरची झाली.. 
पावन तुझ्या रक्ताने.. 
ते साखळदंड झालेत.. 
धन्य तुझ्या स्पर्शाने.. 
पाहूनी शौर्य तुझ पुढे.. 
मृत्युही नतमस्तक झाला.. 
स्वराज्याच्या मातीसाठी.. 
माझा शंभुराजा अमर झाला..!! 

अजिंक्य योध्दा स्वराज्याचे दुसरे छत्रपती ज्ञानपंडीत रनवीर छत्रपती संभाजी महाराज यांना त्रिवार मुजरा....!! 
 🙏🙏🙏धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🙏🙏
!!! जय जिजाऊ !!! जय शिवराय !!! जय शंभुराय !!!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


🚩कसा होता आमचा शंभुराजा.🚩

१४ मे १६५७ रोजी पुरंदरावर जन्माला आलेला युगंधर म्हणजे शंभुराजा.

वयाच्या दुसर्या वर्षी आईविना पोरका झालेला बाळ म्हणजे शंभुराजा.

वयाच्या नवव्या वर्षी ४ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.

वयाच्या दहाव्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुञ म्हणजे शंभुराजा.

 वयाच्या अकराव्या वर्षी ५ हजारांची मनसबदारी स्वीकारणारा म्हणजे शंभुराजा.

 वयाच्या तेराव्या वर्षी रायप्पा महाराचा भर दरबारात सत्कार करणारा म्हणजे शंभुराजा.

वयाच्या चौदाव्या वर्षी महान बुधभुषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृतपंडीत म्हणजे शंभुराजा.

वयाच्या पंधराव्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील तीन महान ग्रंथ लिहिणारा म्हणजे शंभुराजा.

वयाच्या सोळाव्या वर्षी १० हजार सैनिकांचे नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभुराजा.

वयाच्या सतराव्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी शिवरायांना सहकार्य करणारा म्हणजे शंभुराजा.

 वयाच्या अठराव्या वर्षी शिवरायांच्या गादीचा पहिला युवराज म्हणजे शंभुराजा.

 वयाच्या एकोणिसाव्या वर्षी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची जगातील पहिली पालखी देहू ते पंढरपूर ही पहिली 
वारी सुरू करणारा म्हणजे शंभुराजा.

वयाच्या तेविसाव्या वर्षी शिवरायांच्या गादीवर बसणारा दुसरा छञपती म्हणजे शंभुराजा.

 वयाच्या तेविसाव्या वर्षापासुन बत्तीसाव्या वर्षापर्यंत इंग्रज, पोर्तूगीज, फ्रेँच, डग आणि मोगल या पाच सत्ताधार्यांशी लढणारा म्हणजे शंभुराजा.
आणि
 वयाच्या बत्तीसाव्या वर्षी छञपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी,आणि स्वाभिमानासाठी आपल्या देहाचे बलिदान करणारा शुरवीर योद्धा म्हणजे आमचा शंभुराजा

छत्रपती संभाजी राजेंच्या चरणी मानाचा त्रिवार मुजरा 


हर हर महादेव, जय जिजाऊ
जय शिवराय , जय शभुंराजे...
  🚩🚩🚩🚩🚩🚩🚩*!!क्षत्रियकुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुद्धिनिष्ठ चारित्र्यसंपन्न शास्त्रवीर धर्मपंडित रणमर्दविद्वान शिवपुत्र श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय!!*


*लाडक्या अन धाकल्या धन्याच्या  ३६०व्या जयंतीनिमित्त शंभुराजांना मानाचा त्रिवार मुजरा*

*!!जय रौद्र शंभुराजे!!
 *जय शिवराय जय जिजाऊ

≠===========

मुजरा धाकलं धनी….

स्वराज्याचे दुसरे छत्रपती,
रणधूरंदर.. महापराक्रमी…. 
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

शिवशंभू प्रमाणेच कित्येक हलाहल तुम्ही पचवली…
त्या रुद्राची ह्या संसारातील विष पचवीण्याचीच ताकत तुम्ही घेऊन आलात… 
आणि तुमची प्रेरणा आमच्या पिढ्यांन-पिढ्यांना या संसारातील कोणतेही विष (संकट) पचविण्याची ताकत अशीच देत राहील. 
तुम्हाला मानाचा मुजरा….!!त्रिखंडात गाजे असा तुझा लालकार।
*मृत्यूला  नाचवणारा रौद्र तुझा अवतार।*
झुकला_*आैरंग्या*_म्हणे 
🐅 कैसा हा छावा 🐅 
एैसा मर्द_*मराठा.* पुन्हा पुन्हा जन्मावा ....🚩🚩
⛳ *हिंदू धर्मरक्षक_छत्रपती संभाजी  महाराजांना* माझा_त्रिवार_मानाचा मुजरा⛳🙏🏻
🐅 जयंती_माझ्या_शंभूराजांची 🐅
*धर्मवीर छ. संभाजी महाराज* याच्या जयंती निमित्त मानाचा_मुजरा...............


🚩🚩
*पाहूनी शौर्य तुझपुढे*...
*म्रुत्युही नतमस्तक झाला* 
*स्वराज्याच्या मातीसाठी*
*माझा शंभुराजा अमर झाला*..🚩🚩
सर्व शंभु भक्तांना धर्मवीर शंभुराजे जयंतीच्या भगव्या शुभेच्छा..💐🙏🏻⛳
👌 _*धर्मवीर 'संभाजी महाराज'*_   

संभाजीराजे भोसले (14 मे, 1657 - 11 मार्च, 1689) हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होत. ते मराठा साम्राज्य संस्थापक शिवाजी महाराज भोसले यांचे सर्वात मोठे पुत्र होते. लहानपणीच आईचे (सईबाई) छत्र हरवल्याने संभाजी महाराज यांचा सांभाळ राजमाता जिजाऊ यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज यांनी 9 वर्षे राज्य केले. चला तर आज त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घडामोडींवर एक नजर टाकुयात...

👉 _*प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणा*_ : औरंगजेबाने इ.स. 1682 मध्ये मराठ्यांवर हल्ला केला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते. ते सैन्य मराठ्यांच्या सैन्याच्या पाचपटीने जास्त होते तर औरंगजेबाचे संभाजीच्या स्वराज्यापेक्षा कमीत-कमी 15 पटींनी मोठे होते. जगातीला सर्वांत शक्तिशाली सैन्यांमध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता. तरीही संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला. मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंझारपणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिकजवळील रामशेज किल्ल्याचा लढा होय. 

औरंगजेबाच्या सरदारांची अशी अपेक्षा होती की, तो किल्ला काही तासांतच शरणागती पत्करेल. पण मराठ्यांनी असा चिवट प्रतिकार केला की तो किल्ला जिंकण्यासाठी त्यांना तब्बल साडेसहा वर्षे लढावे लागले. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.

👉 _*…तरीही धर्मनिष्ठा सोडली नाही*_  : 1689 च्या सुरुवातीस संभाजीराजे यांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक कोकणात संगमेश्वर येथे आयोजित केली होती. यावेळी शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. सुमारे 40 दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. अखेर संभाजी महाराज यांची 11 मार्च 1689 रोजी भीमा-इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे हत्या करण्यात आली. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली.


Also check, please share with your friends and family, jay shivray,jay maharashtra
Shivaji maharaj status in marathi
Marathi quotes on mother 
Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: