Vishwas nagare patil motivational quotes in marathi
● जन्म दुसऱ्याने दिला.
● नाव दुसऱ्याने दिले.
● शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.
● लग्न दुसऱ्याने जुळवले.
● कामावर दुसऱ्याने लावले.

शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ...
तरीही माणूस इतका घमंड का करतो?
आयुषात एकदाचं मिळतात.
■ आई वडील
■ शरीर
■ तारूण्य


आयुष्यात विचार करुन करावे.
■ प्रेम
■ बोलणं
■ निर्णय
आयुष्यात कोणाचीही वाट बघतं नाहीतं.
■ मृत्यु
■ वेळ
■ वय
आयुष्यात छोट्या समजु नये.
■ कर्ज
■ वचन
■ रोग
आयुष्यात खुप त्रास देतात.
■ मित्र
■ बायको
■ प्रेयशी
मृत्यू नंतरही टिकतात
■ डोळे - ३१ मिनिटे
■ मेंदू - १० मिनिटे
■ पाय - ४ तास
■ त्वचा - ५ दिवस
■ हाडे - ३० दिवस
■ नातं - आयुष्यभर
दोनच गोष्टी कराव्यात.
■ दोस्ती केली तर मरे पर्यंत
■ दुश्मनी केली तर विषय संपवे पर्यंत
● घर विकत घेऊ शकता पण त्या घराचे घरपण नाही.
● घड्याळ विकत घेऊ शकता
पण गेलेली वेळ नाही.
● मोठे पद विकत घेऊ शकता पण आदर नाही.
● मखमली गादी विकत घेऊ शकता पण शांत झोप नाही.
● पुस्तके विकत घेऊ शकता पण विद्या नाही.
● औषधे विकत घेऊ शकता पण चांगले आरोग्य नाही.
● रक्त विकत घेऊ शकता पण कोमेजून जात असलेले जीवन नाही.
● पैसा हेच सर्वस्व नाही पैसा जरुर कमवावे
पण त्यासाठी आयुष्यातले सुंदर क्षण गमावू नये.
● पैश्याची पूजा जरूर करावी पण पैश्याचे गुलाम बनू नये.
● माणसासाठी पैसा बनला आहे. पैश्यासाठी माणूस नाही.
● आपले मित्र हे आपले धन आहे.
● वेळ काढा भेटा बोला.

Shivaji maharaj status in marathi
Marathi quotes on mother

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: