Marathi love status for girlfriend

Millions of  Whatsapp users daily wants to update their whats app status in marathi. In this post we have collected Best marathi love status. we already covered marathi prem kavita ,  

  • जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
    म्हणजे प्रेम
    जि सहसा मिळत नाही…😉

  • प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

  • मला तीच पाहिजे विषय संपला



Inspirational stories in marathi
In this post we shall hear inspirational stories in marathi, This story is of titanic ship. Titanic is famous for its glory and history.

  *टायटॅनिक* बुडाले तेव्हा जवळजवळ तीन जहाजे त्याच्या जवळपास होती.
त्यापैकी एक *सॅम्पसन* म्हणून ओळखले जात असे. ते टायटॅनिकपासून 7 मैल दूर होते आणि त्यांनी धोका दर्शविणारा पांढऱ्या उजेडाच्या आकाशात उडवलेल्या दारूगोळ्याना पाहिले, परंतु ते जहाज बेकायदेशीरपणे सीलची शिकार करत होते व जर टायटॅनिकच्या मदतीला गेलो तर पकडले जावू म्हणून ते मागे वळून *टायटॅनिक* च्या उलट दिशेने निघून गेले

हे जहाज आपल्यापैकी त्या लोकांच प्रतिनिधित्व करतात जे लोक आपल्या स्वत: च्या पापामध्ये इतके व्यस्त आहेत आणि कोणीतरी गरजवंत आहे त्याला आपली गरज आहे हे ओळखू शकत नाही ...!
Inspirational stories in marathi

Shivrajyabhishek din
6 June celebrated as shivrajyabhishek din in maharashtra. chatrapati shivaji maharaj became the first chatrapati of swarajya, rajyabhishek ceremony celebrated on raigad fort in satara district of maharashtra. Therefore every year 6 June celebrated as shivrajyabhishek din. We have collected good status and quotes for shivbhakt. We already posted  a post on Shivaji maharaj status in marathi




shivaji maharaj rajyabhishek

*6 जुन...*
 *ओढ रायगडाची*  *“प्रौढ* *प्रताप* *पुरंदर”* 
 *“महापराक्रमी* *रणधुरंदर"* 
 *“क्षत्रिय* *कुलावतंस्"* 
 *“सिंहासनाधीश्वर"* 
 *“महाराजाधिराज"* 
 *“महाराज"* 
 *“श्रीमंत"* 
 *“श्री"* 
 *“श्री"* 
 *“श्री"* 
 *“शिवछत्रपती"* 
 *“महाराज"* 

Shivrajyabhishek din


World environmental day quotes in marathi
Every year 5th june celebrated as world environmental day . In marathi we called it jagtik paryavaran din. (जागतिक पर्यावरण दिन )


"जर तुम्हाला खरंच वाटत असेल की पर्यावरण हे अर्थव्यवस्थेपेक्षा कमी महत्त्वाचं आहे, तर स्वतःचा श्वास रोखून तुमचे पैसे मोजण्याचा प्रयत्न करा."

*~ डॉ. मॅक्फर्सन*

"Happy World Environment Day"

🙏भविष्यात शेती करायची असेल तर यावर्षी शेतात प्रती एकर कमीतकमी २० झाडे लावा.अन्यथा हवामान बदलामुळे शेती बरबाद होईल.
🌳एक झाड 50 वर्षांत 35 लाख रूपये किंमतीचे वायु प्रदूषण टाळते.
🌳एक झाड 15 लाख रुपये किंमतीचे ऑक्सिजन उत्पादन करते.
🌳एक झाड 40 लाख रूपये किंमतीचे पाण्याचे रीसाइक्लिंग करते.
🌳एक झाड 1 वर्षांत 3 किलो कार्बनडाय ऑक्साईडचा नाश करते.
🌳एक परिपूर्ण झाड 1000 हजार माणसांचे जेवण शिजवण्यासाठी उपयोगी येते.
🌳एक झाड आसपासच्या परिसरातील तापमान 2*अंशाने कमी करते.
🌳एक झाड 12 विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तके तयार करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳एका झाडापासून कुटूंबा साठी लाकडी सामान तयार होते.
🌳एका झाडावर 100 पक्षी घरटे बांधून राहू शकतात व त्याच्यावर त्यांच्या 25 पिढ्या जन्माला येतात आणि मधमाश्यांचे पोळे झाडावर असल्यास तीच संख्या लाखावर जाते.
🌳एक झाड 18 लाख रूपये किंमतीचे जमिनीची धूप थांबवते.
🌳एक झाड माणसाला लहानपणीच्या पांगुळगाड्या पासुन ते आराम खुर्ची पर्यंत तसेच वार्धक्यातील हातातील काठी पासुन स्मशानातील लाकडा पर्यंत साथ देते.
🌳एक झाड आपल्या पालापाचोळयाची भर टाकून जमिनीची कस वाढवते.
🌳एक झाड फळ,फुल,बिया आपल्या साठी देते.
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
एक झाड 50 वर्षांत काय करत आणि आपण माणसं काय करतो याचा लेखाजोखा आम्ही मुद्दामच मांडत आहोत जेणे करून प्रत्येक माणुस ह्याचा विचार करेल.
🌳आता नाही तर कधीच नाही.
🌳तुमची आमची मुले पाठीला ऑक्सिजनचा सिलेंडर लाऊन फिरताना कशी दिसतील विचार करा.
🌳जगातील सर्व पैसा जरी एका केला तरी आपण 6 महिने
पुरेल येवढा ऑक्सिजन आपण तयार करू शकत नाही.
🌳 मग मित्रांनो तुम्ही आम्हाला एक सांगा कि असं कुठलं स्त्रोत्र तुमच्या कडे आहे ज्या माध्यमातून आपण आपल्याला लागणारा ऑक्सिजन तयार करू शकतो.
🌳तासभर ऑक्सिजन विकत देणा-या डाँक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर फुकट आँक्सिजन देणाऱ्या झाडांची मात्र कत्तल करतो.
🌳म्हणून तर मित्रांनो संत परंपरा आपल्याला सांगुन गेली.
।। वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे।।
🌳मित्रांनो आज पासुन आपण शपथ घेऊया कि प्रत्येकाने 1 किंवा 2 झाड लावायलाच पाहीजेत.
एक किंवा दोन झाडे लावा आणि " निसर्ग मित्र व्हा "
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳                            🦅कावडा करतो काव-काव आरे मानसा एक तरी झाड लाव🌲🌳

slogans on environment in marathi language
marathi slogans on water


marathi slogans on environment