Marathi love status for girlfriend


Millions of  Whatsapp users daily wants to update their whats app status in marathi. In this post we have collected Best marathi love status. we already covered marathi prem kavita ,  

 • जगातील सर्वात सुंदर गोष्ट….
  म्हणजे प्रेम
  जि सहसा मिळत नाही…😉

 • प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊

 • मला तीच पाहिजे विषय संपला
 • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस


न संपणारे अखंड स्वप्न असावे
न बोलता एकू येतील असे शब्द असावेत
ग्रीष्मात पूस पडतील असे ढग असावेत
न मागता सोबत देतील असे मित्र असावेत

जर खर #प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..

 • तुझ्या शिवाय एक क्षण ही जात  नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.

 • प्रेम म्हणजेपावसाची सर..
  प्रेम म्हणजेस्वप्नातलं घर
 • मी पण अश्या मुलीवर प्रेम केल
  कि तिला विसरयला शक्य नव्हत
  आणि
  तिला मिळवण माझ्या नशिबात नव्हत

 • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण
  जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल

 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते

 • एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.

 • प्रेम्हणजे प्रेरणा तुझी
  म्हणजे मन माझ. • येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
  तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

कोणी प्रेमाने #गोड_बोलणार नसत म्हणून दिवसभर सँड #पोस्ट करत असतो….
बॅाडी तर कधीच बनवली 🙇 असती पण अजून कुणी 🙆 भेटलीच नाही जिम 🏄 ला जा बोलनारी .
तुझी प्रत्येक #आठवण या #ह्रदयाशी खास आहे.😘
‪#
तु आहेस #ह्रदयात म्हणूनच चालू हा #श्वास
आहे……! • तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे.
  तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞

 • कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर येशील आणि,
  म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय जगुच शकत नाही

 • प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!!
  प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”

·         Zeven गणित आहे  लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
·         आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!
·         #विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.


 • माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍

 • तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही

 • साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..

 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा;
  इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा
—————————————————————————————————————————————–
Status on Love Life
नेहमी लोक मानतात कि जगलो तर भेटू
पण तुला पहिल्या पासून माहित आहे कि
आपण भेटत राहिलो तरच जगूआयुष्यात फक्त एकदाच आलीस पण
सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस
मी #confused झालोय #आंबा जास्त गोड का तीची #kiss ….?
👫 मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज़ 💔 करायला तू लावणार आहेस किती वर्ष
~ आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर
आला नाहीतर #तेल लावत गेला.

—————————————————————————–
Marathi Sad Love Status
खूप त्रास होतो जवाडचे धूर होताना
म्हणूनच मन घाबरते आता कोणालाही जवाड करताना
—————————————————————————–
Love Status for Boyfriend & Girlfriend
प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे
प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍
—————————————————————————–
Love Quotes in Marathi
सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि
गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम
—————————————————————————–
Attitude Love Status
लोकांनी विचारला कोण आहे ती
तिच्यावर तू एवढ प्रेम करतोस
मी अगदी हसत बोललो
ते नाव प्रेत्येकाच्या ओठावर चांगल नाही वाटत 😉
—————————————————————————–#जर खर प्रेम असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..
जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते….!!
##ती म्हणाली वेडा आहेस तू., मी म्हणालो हो गं फक्त_तुझ्यासाठी..
मी confused झालोय #आंबा जास्त गोड का तीची !kiss ….?

ती म्हणाली ‪#वेडा आहेस तू., मी म्हणालो हो गं ‪#फक्त_तुझ्यासाठी
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?
~ अच्छे होते हैं #बुरे लोग……जो अच्छा होने का #नाटक तो नहीं करते..
~ आपली लव्ह 💑 स्टोरी तर सगळ्या 🌆 शहरात रिलीज झाली कुठ हिट 👌झाली तर कुठ प्लॉप 👎 झाली.

##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का. . ?
तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .
#किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!


#आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!
तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.
जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?
मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!

नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..
##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते
तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?
देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!पोरीनां #प्रपोज करायला काय नाय #राव पण,… ‪#पोरगी समजुन घेणारी #भेटली पाहिजे ना..
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी #विशेष असते….
आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय
Bottom of Form

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: