Shivrajyabhishek din

6 June celebrated as shivrajyabhishek din in maharashtra. chatrapati shivaji maharaj became the first chatrapati of swarajya, rajyabhishek ceremony celebrated on raigad fort in satara district of maharashtra. Therefore every year 6 June celebrated as shivrajyabhishek din. We have collected good status and quotes for shivbhakt. We already posted  a post on Shivaji maharaj status in marathi
shivaji maharaj rajyabhishek

*6 जुन...*
 *ओढ रायगडाची*  *“प्रौढ* *प्रताप* *पुरंदर”* 
 *“महापराक्रमी* *रणधुरंदर"* 
 *“क्षत्रिय* *कुलावतंस्"* 
 *“सिंहासनाधीश्वर"* 
 *“महाराजाधिराज"* 
 *“महाराज"* 
 *“श्रीमंत"* 
 *“श्री"* 
 *“श्री"* 
 *“श्री"* 
 *“शिवछत्रपती"* 
 *“महाराज"* 

Shivrajyabhishek din

shivaji maharaj in marathi
 जय जिजाऊ जय शिवराय जय राजे संभाजी
⛳कोणाचा जन्म कोणाला काय देवून गेला
        आम्हाला काय देण-घेण नाही ,
     फक्त  शिवरायांचा जन्म ,आम्हाला 
"एकछत्र मराठा साम्राज्य" देवून गेला,
          आता त्याचे पावित्र्य संभाळने.. 
                   हेच आमचे पुण्य.......!!!⛳shivaji maharaj original photo in russia

  दिल्लीच्या_तख्ताला☝ही हादरा_ देणारा_ मध्ययुगीन_ इतिहासातील_ मराठयांच्या स्वाभिमानाचा_ ऐतिहासिक_प्रसंग_ म्हणजे " शिवराजाभिषेक ".... 
मेरे राजा का जश्न हे... .....काळजा_काळजात_ ❤ एकच_धून , फक्त_ ६ जून___ आज ०६ जून...
 महाराष्ट्राचे आराध्य दैवत
" श्री.छत्रपती शिवाजी महाराज " यांचा राज्याभिषेक..

या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा..
 जय शिवराय  ||#પ્રૌઢ_પ્રતાપ_પુરંધર_ક્ષત્રિય_કુભાવતંસ.. #સિંહાસનાધીશ્વર..|| !!#છત્રપતી_શિવાખી_મહારાખ_કી_ખય.!!
|| #ખય_શિવરાય || रायगडी मंदीर वसे माझा राया।
चरणाशि अर्पितो आजन्म ही काया।
जगदिश्वराशीजोडली ज्याची ख्याती।
प्रथम वंदितो मी तुम्हा छत्रपती...!!!
शिवराज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!! 
 जय शिवराय
shivaji maharaj rajyabhishek original painting


 *जय शिवराय* 

*प्रौढ़ प्रताप पुरंदर...*
*महापराक्रमी रणधुरंदर...*
*क्षत्रिय कूलावंतस...*
*सिंहासनाधिस्वर...*
*महाराजाधिराज...*
*महाराज श्रीमंत श्री...श्री...श्री...* 
*छत्रपती शिवाजी महाराज की जय...!*

*सर्व शिवभक्तांना शिवराज्याभिषेक दिनाच्या भगव्या शुभेच्छा....*

 " *शिवराज्याभिषेक* दिनाच्या भगव्या शुभेच्छा "
*!! जय शिवराय !!*  दिल्लीच्या_तख्ताला☝ही हादरा_ देणारा_ मध्ययुगीन_ इतिहासातील_ मराठयांच्या स्वाभिमानाचा_ ऐतिहासिक_प्रसंग_ म्हणजे " शिवराजाभिषेक "....
काळजा_काळजात_ ❤ एकच_धून , फक्त_ ६ जून___ .श्री. शिवराज्याभिषेकाच्या शिवमय आणि भगव्या शिव शुभेच्छा ⛳️⛳️⛳️ तीन हाती घालतो मुजरा राजं माग सरुन
तुम्ही बसलं सिंव्हासनी डोळं आलं भरुन...

*#६जुन #रायगड #श्रीशिवराज्याभिषेक #राष्ट्रीयसण #लोकोत्सव #जल्लोष #स्वातंत्र्यदिन #रयतोत्सव*
शिवश्री ...... आज #सजला #सह्याद्रिचा #हर #एक #तोळा... #कारण #आज #आहे #माझ्या #राजांचा #शिवराज्याभिषेक #सोहळा...
#उत्सव #त्रिखंडाचा #उत्सव #मराठेशाहिचा...

राजाधिराज महाराज शिवराय राज श्री छत्रपती कर्तव्यदक्ष सिंहासिनाधीश्वर छत्रपती शिवराय दुर्गपती गज अश्व पती ! सुवर्ण रत्न श्रीपती ! अष्टावधान प्रेष्टीत ! अष्टप्रधान वेष्टित ! राजनीती धुरंदर ! प्रौढप्रताप पुरंदर ! क्षत्रिय कुलावतंस सिहासानाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज कि जय!
काळजात वाजे एकच धून... ६ जून...
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा
जय शिवराय

!!मेरे #मालिक का जश्न है...!! 
      #काळजात एकच धून .
          ६ जून.....६ जून...
               ३२ मन #सुवर्णसिहासंन ...!!
 *६ जुन शिवराज्यभिषेक सोहळा. (रायगड).*
*रयतेचा राजा छत्रपती झाला.अश्या रयतेच्या राजास मानाचा मुजरा.*
*महाराष्ट्राच्या तमाम रयतेस शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा.*
*⛳जय जिजाऊ,जय शिवराय,जय शंभुराजे. ⛳*
*⛳जय हिंदुराष्ट्र.⛳*
*एकच धुन ६ जुन.*
।।#होईल_तुझ्या_चरणी_अवघा_महाराष्ट्र_गोळा ।।
थाट #हिंदवी_स्वराज्या चा #शिवराज्याभिषेक_सोहळा                 
       #किल्ले_रायगड
||  #जय शिवराय ||
आज ६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा 
छञपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा राजे. ..........
सोहळा બિબાऊंच्या संस्कारांचा...
सोहळा शहाजींच्या विचारांचा...
सोहळा छत्रपतीच्या पराक्रमांचा...
सोहळा सईंच्या स्वाभिमानाचा...
सोहळा શંમૂच्या बलिदानाचा...
सोहळा महाराष्ट्राच्या अभिमानाचा...
सोहळा मराठा अस्मितेच्या बहुमानाचा
सोहळा संत तुकोबांच्या भक्तीचा...
सोहळा कर्तबगार मावळ्यांच्या शक्तीचा...
सोहळा सह्याद्रिच्या तुफानाचा...
सोहळा इंद्रायणी भिमेच्या उफानाचा...
सोहळा या मातीच्या ऋणांचा...
सोहळा मराठी मानाचा...
सोहळा गडकोटाच्या औक्षणांचा...
सोहळा इतिहासाच्या सुवर्ण क्षणांचा...
सोहळा आभाळा एवढ्या या स्वराज्याचा...
सोहळा भगव्याच्या प्रतिष्ठेचा...
सोहळा अंजिक्य रणांगणाचा...
सोहळा शुरवीर बहुजनांचा
सोहळा तळपणाऱ्या तलवरीच्या पातीचा...
सोहळा निधड्या पोलादी छातीचा...
सोहळा रायगडाच्या साक्षीचा...
सोहळा શિવ राज्याभिषेकचा
।। एक आवाज एकच पर्याय ।।
।।બય બિબાऊ બય શિવરાય।।" मराठ्यांच्या पराक्रमाचा,जल्लोषाचा दिवस .
.
शिवराज्याभिषेक दिवस 

सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 225K+ readers globally.

0 comments: