Maratha kranti morcha - ek maratha lakh maratha

maratha kranti morcha is the maratha reservation movement (maratha aarakshan) in maharashtra state. Slogan of maratha kranti morcha is ek maratha lakh maratha


आज शाळेतून फोन आला  "तुमच्या मुलाला घेऊन जा "

...गेल्यावर मॅडम सांगू लागल्या "सावधगिरी म्हणून सुट्टी देत आहोत"

मी म्हणालो "मॅडम,मराठा आंदोलन आहे, भडकवलेल्या दंगली नाहीत,अख्खी शाळेची गाडी जरी त्यांच्या कचाट्यात सापडली तरी एक-एक मूल ते सुरक्षित घरी नेऊन सोडतील.

शिकण्यासाठीच आरक्षण मागणार मराठेे,शिकणाऱ्या निष्पाप जीवाना कधीच लक्ष्य करणार नाहीत!!!

तुमच आमच नात काय 
जय जिजाऊ जय शिवराय..

*जात हि मराठ्यांची*

*मराठ्यांचा विषय काढला म्हणून खास* ....
मराठ्यांबाबदचे विचार =

*1-मुगल अकबर :-* मराठ्यांना फक्त मैत्री करुन हरवता येऊ शकते, लढाई करुन नाही.

*2- सिकंदर :-* रणांगणावर उतरल्यावर मराठ्यांना थांबवणे तेवढच अवघड आहे, जेवढे कि वाघाच्या तोंडात आपला हात देणे. 

*3-मोहम्मद घौरी :-* जर तुम्हाला मराठ्यांचि एखादि गोष्ट आवडली तर ती मागुन घ्या, धोका देउन घेतली तर तुमच अस्तित्वच  नष्ट होईल.

*4-इंग्रज :-* जर मराठ्यांना हरवायच असेल तर त्यांच्यात भांडण लावुन द्या तुमचा विजय निश्चित होईल.

*5-वर्तमान:-* मराठ्याना सोबत घेतल्याशिवाय कूठलाच आमदार निवडून येणार नाही

त्यामुळेच या गोष्टी लक्षात ठेवा व *नेहमी एकत्रीत राहा मग तुम्हाला कुणीही हरवु शकणार नाही.*

मराठे वाघ होते, वाघ आहे आणि वाघच राहणार. 

॥ जय महाराष्ट्र ॥
॥ जय शिवराय ॥


*मला पूर्ण विश्वास आहे एक ही post कोणी वाचून शेअर केल्याशिवाय पुढे जाणार नाही.*

Previous Post
Next Post

post written by:

Hi friends, welcome to the Apalimarathistatus.in , We started Apalimarathistatus.in as a passion, and now it’s empowering more than 900K+ readers globally.

0 comments: