Marathi jokes on wife for whatsapp
Hello friends here we have collected marathi jokes on husband and wife.
जन्म झाल्यावर आई जेव्हा डोक्यावरून हाथ फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते...!
:?
:
:
:
:
:
आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते तेव्हा केस गळायला सुरवात होते...!
:
प्रभु तेरी माया ,कोई समज नही पाया, कही धुप कही छाया...!


India vs America comparison in marathi for whatsapp
Hello guys, 
today see how america is ahead of india in marathi ?.

*अमेरिकेत  देव नाही ना मठ नाही पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात  दुष्काळ  नाही*
*कुठले होमहवन नाही ना कसली वारी नाही.कसले अभिषेक नाही ना अनुष्ठानं नाही. हरिनाम सप्ताह नाही ना पारायणे नाहीत*
*अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे. अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत कशाचीच कमतरता नाही.*
*माणशी 2876 वृक्ष आहेत. भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत*
*आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे म्हणतो पण एकही भारतीय झाड लावत नाही. जपत नाही. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं घर नाही*
*भारतात दारात झाड नाही तर हिरवळ कुठली. स्वातंत्र्य  मिळून 70 वर्ष  झाली साधं पिण्याच पाणी देवू शकत नाही*