We have collected all Marathi status for marathi friends. Marathi peoples likes to celebrate festivals. Marathi is the one of most important language of India. Majority of marathi speaker live in Maharashtra state, which is wealthiest state of India. Maharashtra's capital is Mumbai (a economic capital of India) and another big cities of Maharashtra are Pune, Nashik, Nagpur, Aurangabad, Kolhapur, Satara, etc.
Please select categories for best marathi status
Shivaji maharaj status
Shivaji maharaj status in marathi
shivjayanti status in marathi
shirajyabhishek din status
sambhaji maharaj status in marathi
Good morning sms
Shubh sakal sms in marathi
Good morning sms in marathi
Good night sms
shubh ratri sms in marathi
Happy birthday status
Happy birthday wishes in marathi
Happy new year status
Gudi padwa wishes in marathi
New year wishes in marathi
Diwali wishes
Diwali wishes in marathi
Makar sankranti wishes
Makar sankranti wishes in marathi
तुझ्या प्रेमाच चांदन माझ्या ह्रदयात मावळाव . आणि तुझ्या पहिल्या प्रेमाच्या स्पर्शात मी विरघळून जाव .!!
खूप प्रयत्न केले मी तुला विसरायचे
पण.
कस सांगू , मी ह्या ह्रदयाला..
की.
ओढ लागली होती तुझी मला
हरवलो होतो मी तुझ्यात.
तुला बघितलं नाही. कि मन कासावीस व्हायच.माझ
आणि तू समोर आलीस की
तुला बघून
ओठांवर आलेले शब्द ही
अबोले व्हायचे..माझे
आणि आता
कुठे हरवलीस माझ्या ह्रदया पासून
काही कळेना मला...
तुझ्या विना खूप एकटा झालोय ग. आता
जगणं ही माझ अवघड झालंय तुझ्या वाचुन..
अशीच का मला एकट्याला सोडून निघून गेलीस
अर्धवट आयुष्य देउन.
खूप आठवण येते तुझी मला
नाही विसरू शकत मी तुला..
खूप प्रेम करतो मी तुझ्या वर....
तुझ प्रेम..
आजही माझ्या ह्रदयात
तूझी आठवण करून जगतय.
BEST MARATHI KAVITA
खेळ भावनांचा पाहताक्षणी सुरू होतो....
वेग ह्रदयाच्या गाडीचा वाढू लागतो....
तिच्याच स्वप्नात मन हरवून जात....
प्रेम काय असत इथेच तर समजतं....
ड़ोळे मिटले की तिचाच चेहरा ड़ोळ्यासमोर येणं.....
एकांतातही तिचीच आठवण येणं....
दिवस रात्र तिच्याच विचारात बुडून जाणं....
हेच तर असत प्रेमात पड़णं....
ओढ असते तिला भेटण्याची....
सर्व काही तिला सांगण्याची....
तिला काय वाटेल ही भिती असते मनाची....
हीच तर वाट असते प्रेमाची....
धाड़स करून तिला सर्व काही सांगणं....
मग तिच्या उत्तराची वाट पाहणं....
तिच उत्तर हाच असेल अस वाटणं....
हेच तर असत प्रेमातल वागणं....
खेळ भावनांचा सुरू होतो तिच्याही मनात....
तिही हरवून जाते त्याच्याच स्वप्नात....
पाहता पाहता होतो दोन जिवांचा मेळ....
प्रेमासाठी आता अपूरा पड़तो सर्वच वेळ.....
ही आहे गोष्ट प्रेमाची....
ओळख नव्हती मला कवितेची....
प्रेमामुळे ओळख पटली शब्दांची....
आणि मीही लिहीली कविता प्रेमाची....
PREM KAVITA
प्रेम
काय असत हे प्रेम
आपल्या जी गोष्ट आवडते
ते अस प्रेम
झोपल्यावर आपल्या आवडत्या
वक्ती चा चेहरा जेव्हा समोर येतो
ते असत प्रेम
आपल्या पेक्षा ही जास्त समोरच्या
ची काळजी ग्यावी वाटते ते असत
प्रेम
आपल्या आवडत्या वक्ती ला खुप
दिवसानी बगुन जे चेहर्या वर हसू
येते ते असत प्रेम
Bharlya डोळ्यानी बगायच
आहे तिला
मनातल्या सर्व गोष्टी
सागायच आहे तिला
तिचा हात पकडून जग
बगायच आहे मला
तिचे चे सर्व dream
पूर्ण करायचे आहे मला
तिच्या सोबत भांडायच
आहे मला
तिच्या वर रुसयाच आहे
मला
तिला आयुष्य बर सु:खी बगायचे मला
dream poem in marathi
dream हे काय आहे
dream एक आशा
आहे
झोपेत बागतो ते
dream नसत
जे आपल्या झोपू देत
नाही ते dream असत
dream मजे एक वेगळा
आनंद
dream ला सीमा नसते
dream मजे आपन गेतला
निर्णय आसतो
आयुष्य एक dream च आहे
ज्या ला समजल
तो कधी हारत नाही
कारन त्याच आपल्या
dream एक विश्वास
असतो
शेवटी dream हे dream असत
किती cute आहे ती
दिसयला शांत
बोलायला मन मोकळी
आहे ती
आई ची जान
बापाची princess
आहे ती
photo click करण्यात
Quin आहे ती
करच किती cute आणि
सादी भोळी आहे ती
तिच्यात हरवून जातो मी
काय आहे तिच्यात अस मी नेहमी
तीला बगितल्या तिच्यात हरवून जातो.
तिच्या फोटो बगितल्या वर मी एका
वेगळया आनंदाच्या दुनियात जातो.
खुप बोलावस वाटते तिचा सोबत
पण बोलायला गेलो तर मी परत
तिच्यात हरवून जातो.
ती online नसताना मन विचलित होत
मग परत परत तीच्या dp बगन्यात
कडत नाही टाइम कुट निगुण जातो.
खूप खूप रडायचंय मला
आज ना मला खूप खूप रडायचंय
मनात असलेलं आठवणींच काहूर मला शांत करायचंय
आज ना मला खूप खूप रडायचंय
तुझ्या गोड आठवणी रोमरोमांत वसलेल्या
आज मला त्यांना मुळासकट उपटून काढायचंय
आज ना मला खूप खूप रडायचंय
तुझ्यासोबत घालवलेला तो प्रत्येक क्षण
मला तुझ्यासोबत विसरायचाय....
आणि झालंच जर कधी तर त्या प्रेमळ आठवणी सुद्धा धुडकावून लावायच्यात
तुझ्यासोबत घालवलेला एक न एक दिवस मला तुझ्या विरहात जाळायचाय
आज ना मला खूप खूप रडायचंय
आयुष्यात पहिलान्द्या केलेल्या चुकीचा मला पश्चाताप करायचाय
त्या सुंदर चुकीला आठवून आज पुन्हा एकदा मला खूप खूप झुरायचंय
आज ना मला खूप खूप रडायचंय
पण आज वेळ अशी ठेपली आहे कि.....
मी कुणाजवळ व्यक्त होऊ शकत नाही
तुझ्याजवळ असूनसुद्धा मी तुझी होऊ शकत नाही
इच्छा असताना मोकाट हिंडण्याची
मी कैद होऊन बसले आहे...
तुझ्या आठवणींच्या जाळ्यातून मला मुक्ती मिळालेली नाही
डोळ्यात असून पाणी मला रडायचे नाही
कारण आत्म्यांना रडता येते असे मी तरी कधी ऐकले नाही ...
तरी सुद्धा मला आज ना खूप खूप रडायचंय
आणि माझ्या जीवनाच्या अंतानंतरही मला फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमात रहायचंय
आणि मला तुझ्या प्रेमात राहता येणार नाही म्हणून मला ना आज खूप खूप रडायचंय.....
मला ना आज खूप खूप रडायचंय.....
तुझ्या आठवणीत खूप रडायच..पण तरीही तुझ्यावरच प्रेम करायचयं
Aaj is mehfil mai
tuzse pyar ka yelan karta hu
tu sirf meri hai
is baat ko duninya mai
saabit karta hu.
चाँद तारे तर नाही आणता येणार मला
पण तुझा साठी जगातले सर्व सु:ख आणुन
देऊ शेकतो.
देवा कड़े मागायच असेल काही तर फक्त
तुला आयूष बर सु:खा त ठेव एवड ऐक
मागू शेकतो.
तू happy आहे की नाही हे नाही माहित मला
पण तुझी ऐक जलक बगीतली की मी खूप
happy होवू शेकतो .
शाळेचे दिवस
शाळेचे दिवसच वेगळे
असतात,
कारण मोठेही झालो तरी
शाळेच्या आठवणी नेहमी सोबत
असतात,
मित्रांसोबत बोलणे
मुलींसोबत खेळणे
कधी हातात हात देणे
ऑफ पिरेडला गप्पा गोष्टी करणे,
कॉलेग गेलो तरी ते क्षण
मिळवता येत नाही
कारण तेथे शाळेतल्या मित्रांसारखे
कोणीच बोलत नाही
म्हणून शाळेचे दिवसच वेगेले असतात,
शिक्षक हि चांगले बोलतात
प्रत्येक मुलांकडे लक्ष देतात
मित्रानं सारखे सोबती असतात
कारण त्यानं माहित असते ,
कॉलेज च्या जीवनात कोणीच
सोबत नसते , अशी एक आठवण
न विसारणारी असते,
तीच आठवण माझी शाळा असते
कारण शाळेचे दिवसच वेगळे असते.
मैत्री म्हणजे ?
मैत्री म्हणजे हरवणं
मैत्री म्हणजे सापडणं
मैत्री म्हणजे वाट बघणं
मैत्री म्हणजे वाट लावणं
मैत्री म्हणजे बरंच काही
जी अजून झालीच नाही
मैत्री म्हणजे पहाट स्वप्न
मैत्री म्हणजे झोप नाही
मैत्री म्हणजे शांत बसणं
मैत्री म्हणजे उगाच हसणं
मैत्री म्हणजे दिसणं नाही
मैत्री म्हणजे फक्त असणं
मैत्री म्हणजे पाहिलं प्रेम
पावसाची पहिली सर
अनोळखी रस्त्यावर भेटलेली
आयुष्यभर पुरणारी
आठवणींची शिदोरी म्हणजे मैत्री ...
जागेपणी पाहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नात हरवून जाताना
हळुवार पणे आनंदाचं मोरपीस हळुवार हाताळणे म्हणजे मैत्री
दुसऱ्याला लागलेलं पाहून आपसूक डोळ्यात आलेलं पाणी म्हणजे मैत्री
सुखात आपल्या पाठी आणि दुःखात आपल्या सोबत असते
ती मैत्री असते..
झाली एकदा मैत्री कि कधीही तोडता येत नसते
मनातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात, आठवणींच्या झुल्यावर
जी सदा हसत असते ती मैत्री.....
![]()
आज का कुणास ठाऊक जुन्या गोष्टीत मन रमत नाही ......
आणि दिलखुलास पणे बोलायला आज मला जमत नाही .....
पूर्वी ज्या गोष्टींवर तासन तास विचार करायचे .....
त्या गोष्टींकडे आता लक्ष द्यावासा वाटत नाही .....
आई म्हणते कि पूर्वीची बडबड आता ऐकू येत नाही .....
आता आईला काय सांगू कि आता बडबड करायला काहीच उरले नाही .....
उरलेत ते फक्त राग रुसवे, सेल्फी ला like .....
आणि नवीन frds सोबत रात्रभर ऑनलाईन चॅट. .....
कदाचित एकविसाव्या शतकाचा परिणाम असेल किंवा माझा FRDS चा .....
पण तरीही .....
ज्यांच्यावर कविता करताना मला वहीची पान कमी पडायची ....
आज त्याच्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत ...
कित्येकदा उठले , सावरले स्वतःला ....
पण मन हे बावरे मानायला तयारच नाही .....
आता असं वाटतंय कि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी....
पण, आठवणींची शाळा काही केल्या सुटत नाही .....
वाद जुने मनातले काही केल्या मिटत नाहीत.....
आणि याच विचारात आता मी शांत असते .....
हे आईला काही सांगवत नाही .....
का कुणास ठाऊक पण खरंच आता जुन्या गोष्टीत मन रमत नाही ....
आणि दिलखुलास पणे बोलायला आज खरंच जमत नाही.....
एखादी सुंदर चूक नेहमी तुझ्याकडून घडावी
आणि तुझ्या एका सॉरी ने मी तुझ्या आणखीनच प्रेमात पडावी .
तुझे आणि माझे ओठ एकत्र गीत गावे
आणि आपल्या स्वप्नांना बहार यावी.
तुझ्या प्रेमळ हाकेने झोप माझी चाळवावी
आणि अलगद तुझ्या कुशीत येऊन मी पुन्हा तुला भुलवावं
प्रेमाच्या हिंदोळ्यावर मग तू पुन्हा मला झुलवावं
अशी सकाळची प्रेमळ सुरुवात , तुझ्या अप्रेमळ कुशीत व्हावी
वाफाळणारी कॉफी आणि तुझ्या long लिप kissit व्हावी..
नाक्यावरच्या पिंटूच एकदा,
सोसायटीतल्या पिंकिवर प्रेम जडल,
लव लेटर लिहून दे ,
मित्रांनी पिंटूला फूल उचकवल.
पिंटून लिहिल लव लेटर,
रात्र रात्र जागुन जागुन ,
चंद्र चांदण्या डार्लिंग जानू ,
भरल त्याचात कोम्बुन कोम्बुन.
गाडीवरती ट्रिपल सीट बसून,
रात्रि पिंटू सोसायटीत आला ,
घाबरू नको पिंटू म्हणुन ,
मित्रांनी त्याला धीर दिला .
दगडाला लपेटून लेटर ,
पिंकिंच्या खोलीकडे भिरकावल,
खिड़की फुटायचा आवाज आला ,
लेटर तसच हातात राहील.
कोण आहे रे तिकडे म्हणुन ,
पिंकिच्या आईने दार उघडले ,
पिंटूला तिथच सोडून देऊन ,
मित्र त्याचाच गाडीवरून पळाले.
चोर चोर चोर ओरडत ,
पिंकिच्या आईने केला कल्ला ,
पळता पळता पायाला पिंटूच्या,
गल्लीचा कुत्रा कचकन चावला .
पिंकिचा होकार तर दुरच ,
पण १४ इंजेक्शन घ्यावे लागले,
पिंटूचे हे प्रेम प्रकरण,
चांगलेच त्याच्या अंगावर आले .
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबा बरोबर
तू हि ओघळत राहतोसं ........
आठवणीच्या प्रत्येक क्षणा बरोबर
तू हि नव्याने जाणवत राहतोस .........
थंड वाऱ्याच्या प्रत्येक झुळू का बरोबर
तू हि स्पर्शत राहतोस .................
कागदावर उमटनाऱ्या प्रत्येक शब्दा बरोबर
तू हि मनामध्ये साठवत राहतोस ..............
झाडाच्या प्रत्येक फुला बरोबर
तू हि उमलताच राहतोस ............
समुद्राच्या प्रत्येक लहरीप्रमाणे
तू हि मनात गर्जत राहतोस .............
महिन्याच्या प्रत्येक दिवसा बरोबर
तू हि नेहमी सोबतच राहतोस ..............
बरसणाऱ्या प्रत्येक थेंबा बरोबर
तू हि ओघळत राहतोसं ........
आठवणीच्या प्रत्येक क्षणा बरोबर
तू हि नव्याने जाणवत राहतोस .........
थंड वाऱ्याच्या प्रत्येक झुळू का बरोबर
तू हि स्पर्शत राहतोस .................
कागदावर उमटनाऱ्या प्रत्येक शब्दा बरोबर
तू हि मनामध्ये साठवत राहतोस ..............
झाडाच्या प्रत्येक फुला बरोबर
तू हि उमलताच राहतोस ............
समुद्राच्या प्रत्येक लहरीप्रमाणे
तू हि मनात गर्जत राहतोस .............
महिन्याच्या प्रत्येक दिवसा बरोबर
तू हि नेहमी सोबतच राहतोस ..............
नकोत 'roses'
नकोय 'treat'
नको 'chocolate cadbary'
ना नकोय मला 'Teddy'.....!!!
पण गिफ्ट तर हवय मला आज ''sweety".....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला......
तुझं 'सुख'......
अन त्या सुखात
पहायचीय सदा....
'सुंदर मुखडा' अन 'दिलकश smile' ची जोडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवी आहेस मला तू......
यशाच्या उंचच उंच शिखरावर खडी......!!!
पहायचय मला......
तुझी झालेली सारी स्वप्न पूरी......
अन त्या स्वप्नात माझ्यासाठी जागा थोडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला...,
'आनंदी दीर्घायुष्य' तुझं.....
पहायचीय मला.....
तुझी 'उंचच उंच माडी'
अन 'महागडी गाडी'.....!!!
अन गाडीत फिरणा-या मालकीणीच्या 'ह्रदयातील प्रेमाची गोडी'......!!!
देशील ना गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला.....
तुझं 'sucess' या जिवनी
पहायचय
"best Engineer award" घेवूनी तूला थाटात खडी....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवय मला.....
तुझं 'सुंदर दिसणं'
अन त्यापेक्षाही सुंदर
माझ्या आयुष्यात असणं.....
पहायचीय मला.....
तूला नेसलेली 'रेशमी साडी'.......
अन त्या रेशीम धाग्यांसारखीच गुंफलेली मनी 'माया वेडी'......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझा 'नाजूक आवाज'
ऐकायचय.....
थोडं 'प्रेम' तुझ्या तोंडूनी.....
अन जायचय मला त्या प्रेमात चिँब चिँब न्हाउनी......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला......
तुझा 'चांदणी मुखडा'
नकोय नुसते 'छायाचित्र'......
पहायचीय मला.....
त्यात फक्त तुझी अन 'प्रित'......
भाबडी.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला.....
तुझं ते 'रुसणं फुगनं'
पहायचाय मला.....
तुझा तो 'लटका राग'
अन रागाने लाल झालेल्या छोट्याशा नाकाची.....
'नथणी' ने वाढवलेली गोडी......!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
तुझे 'शराबी नैन'
अन हवेत गं मला ते 'मखमली केस'......
पहायचाय मला......
त्यात माझ्यासाठी माळलेला 'गजरा'.....
अन बोलायचय सारं 'face to face'.....!!!
जरी इच्छा ही या मनी 'रांगडी'......!!!
तरी देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझा 'निढळ विश्वास'
अन त्याच विश्वासाने भरलेला 'मोहक सहवास'......
सांगायचय मला....
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
नकोय नुसती 'सोबत?
हवीय तुझी 'अखंड साथ'.....
पहायचय मला......
इतक्याच प्रेमाने तू घेतलेला 'हातात हात'......
अन त्या हातात कधी न तुटणारी 'प्रेमाची नाजूक बेडी'.....
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.......!!!
हवय मला....
तुझ्याचसाठी जगताना 'मी'
पहायचय मला......
'तुझा श्वास' न थांबण्या जुडलेली 'माझ्या श्वासाची कडी'.....
देशील नां गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवाय मला.....
तुझ्या 'ह्रदयाच्या कोप-यातील मी'
जाणून घ्यायचय......
इतकं प्रेम असूनही
का?? कसे?? सांगेना 'एक वेडी'......!!!
देशील ना गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
हवय मला......
'तुझं प्रेम'
पहायचीय मला.....
तुझ्या 'खास माणसांच्या लिस्ट' मधे माझी
'जागा वरचढी'...... !!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी.....!!!
हवीय मला.....
'तुझी प्रेरणा'
हवीय तु माझ्या 'साथी'....
जगण्यासाठी,
हसण्यासाठी,
रडण्यासाठी,
भांडण्यासाठी,
मनवण्यासाठी,
लढण्यासाठी,
जिँकण्यासाठी......
अन लढताना आली कधी हार तर 'धीर देण्यासाठी'
पहायचीय
'तूझी साथ',
'तुझं प्रेम' अन 'मैत्री'....
हेच गं सांगण्या केलीय
कवीता ही
'वेडी वाकडी'.....!!!
देशील ना गं गिफ्ट कारण लिस्ट आहे जरा बडी......!!!
तुझा.........
अन फक्त तुझाच.........
हे अश्रू वाहतात
तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यावर
तू जवळ असूनही
तू अशी दूर का आहेस
हृदयात तू डोळ्यात तु
मी तुझं समीप येतो आहे पण तू
दूर का करते आहेस
का हा दुस्वास आहे
कोणीतरी म्हणाले तिला अगं किती
मरतो आहे अनं जीवापाड प्रेम करतो आहे
...ताबोडतोब ती म्हणाली हेच तर मला
नको आहे
का अनं कसला राग आहे
कदाचित तिच्या हृदयावर तिने कोणाचेतरी
नावं कोरले असावे
समोरून तिचं येणं
नकळत नजरानजर होते काय
दिल की घंटी वाजू लागते अनं नकळत प्रेमात पडतो तिच्या
असतो आपण अनोळखी
पण बसते ती हृदयाच्या स्पेशल कप्प्यात
घट्ट नातं होऊन जातं अनं जीवाची जिवलग
होऊन जाते ती...
जणू काही मन तिचसाठी रुणझुणू लागतं
तिला भेटण्याची आस तिचं आपल्या
आवतीभोवती न दिसणं होणारी. होणारी मनाची घालमेल
तीचं समोरून येणं. अनं आनंदाने आसमंत भरून
छानश्या गुलाबासोबत lLU चे प्रपोजल
तिनेही गुलाब स्वीकारत स्मितहास्यातून
ILU चा होकार अनं सुरू होतो
Love story चा सिलसिला
तुला पहिले प्रेमात पडलो
न पोहता पाण्यात तरंगलो
वारा खेळतो तुझ्या केसासंगे
ईश्या झाली ,वाटले केसांनीच गळा कापला
नव्हती गालावर तुझ्या खळी
परी दिसु लागली उमळनारी कळी
नजरेस नजर भिडली झुकल्या पापण्या
श्रुंगार काजलाचा या काळजात घाव करून गेला
ओट तुझे डाळींबा च्या दाण्या वाणी
तडफु लागलो मी बिन पाण्याच्या मास्यां परी
कमनीय बांधा लावण्यां ची खाण तू
क्षणभंगुर जीवनात जगण्याची आस तू
नव्हती हींमत विचारण्या ची तुला
मग ...एकतर्फी प्रेमा चा मोरक्या झालो
एकाच ह्या जन्मी जणू
फिरुनी नवी जन्मेन मी
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे
जातील साऱ्या लयाला व्यथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे
नाही उदासी ना आर्तता
ना बंधने वा नाही गुलामी
भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी
तरीही मला लाभेन मी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या
फुलतील कोमेजल्यावाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणुनी
या वाहणाऱ्या गाण्यातुनी
लहरेन मी, बहरेन मी,
शिशिरांतुनी उगवेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
फिरुनी नवी जन्मेन मी
हि कविता माझी नाही परंतु मला हि कविता फार आवडते.. म्हणून तुमच्या भेटीला... फिरुनी नवी जन्मेन मी
0 comments: